Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. त ई आ यापैकी नाही ऊन हून नो2. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. ए आ या वा3. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? भाकरी टाचणी लेखणी खारीक4. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषीक पारीतोषिक पारितोषीक पारितोषिक5. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? तेलगू कोकणी फारसी कानडी6. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. तळे राखील तो पाणी चाखील नावडतीचे मीठ आळणी घडाई परीस मढाई जास्त पदरी पडले पवित्र झाले7. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण तीर दिलेले सर्व शर सायक8. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पु.ल.देशपांडे भालचंद्र नेमाडे वि.स.खांडेकर रणजित देसाई9. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. रौद्ररस भयानक वीररस अद्भुत10. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अपन्हुती अनन्वय रूपक उपमा11. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्या विशेषण यापैकी नाही पृथकत्ववाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण12. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? फलटण टोळी जमाव तुकडी13. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे नाटकात भूमिका करणारे लोक विविध सोंगे घेणारा बाजारात विनाकारण गर्दी करणारे14. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक15. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवले सोडवले होते सोडवत होता Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15