Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. नावडतीचे मीठ आळणी पदरी पडले पवित्र झाले घडाई परीस मढाई जास्त तळे राखील तो पाणी चाखील2. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे रणजित देसाई3. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अंशाभ्यस्त अनुकरणवाचक4. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कानडी तेलगू फारसी कोकणी5. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. या वा ए आ6. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे विविध सोंगे घेणारा बाजारात विनाकारण गर्दी करणारे नाटकात भूमिका करणारे लोक7. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? जमाव फलटण तुकडी टोळी8. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारितोषिक पारितोषीक पारीतोषीक9. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण तीर दिलेले सर्व शर सायक10. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवले होते सोडवत होता सोडवले11. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. यापैकी नाही नो त ई आ ऊन हून12. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी टाचणी खारीक भाकरी13. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. साकल्यवाचक संख्या विशेषण आवृत्तिवाचक संख्या विशेषण यापैकी नाही पृथकत्ववाचक संख्या विशेषण14. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अनन्वय अपन्हुती उपमा रूपक15. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. अद्भुत वीररस भयानक रौद्ररस Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15