Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 40 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 04/09/2022 1. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. उपमा अपन्हुती रूपक अनन्वय 2. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक भाकरी टाचणी लेखणी 3. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. ऊन हून यापैकी नाही नो त ई आ 4. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? फलटण जमाव टोळी तुकडी 5. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण सायक दिलेले सर्व तीर शर 6. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. नावडतीचे मीठ आळणी पदरी पडले पवित्र झाले तळे राखील तो पाणी चाखील घडाई परीस मढाई जास्त 7. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. भयानक अद्भुत रौद्ररस वीररस 8. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे नाटकात भूमिका करणारे लोक विविध सोंगे घेणारा बाजारात विनाकारण गर्दी करणारे 9. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक पारितोषिक 10. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक 11. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. ए वा आ या 12. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि.स.खांडेकर रणजित देसाई भालचंद्र नेमाडे पु.ल.देशपांडे 13. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्या विशेषण यापैकी नाही साकल्यवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण 14. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? तेलगू कोकणी फारसी कानडी 15. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवले सोडवले होते सोडवत असे Loading … Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं .. मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12