Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अपन्हुती अनन्वय रूपक उपमा2. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. नो यापैकी नाही ऊन हून त ई आ3. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषीक पारीतोषिक पारितोषीक पारितोषिक4. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले होते सोडवत होता सोडवत असे सोडवले5. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त उपसर्गघटित6. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? फलटण तुकडी टोळी जमाव7. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? लेखणी भाकरी टाचणी खारीक8. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण दिलेले सर्व शर तीर सायक9. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे नाटकात भूमिका करणारे लोक विविध सोंगे घेणारा बाजारात विनाकारण गर्दी करणारे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे10. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. ए या आ वा11. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. भयानक अद्भुत वीररस रौद्ररस12. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण यापैकी नाही13. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. नावडतीचे मीठ आळणी पदरी पडले पवित्र झाले तळे राखील तो पाणी चाखील घडाई परीस मढाई जास्त14. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कोकणी तेलगू कानडी फारसी15. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि.स.खांडेकर भालचंद्र नेमाडे रणजित देसाई पु.ल.देशपांडे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15