Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर रणजित देसाई भालचंद्र नेमाडे2. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण शर तीर सायक दिलेले सर्व3. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे विविध सोंगे घेणारा नाटकात भूमिका करणारे लोक बाजारात विनाकारण गर्दी करणारे4. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित5. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक पारितोषिक6. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक टाचणी भाकरी लेखणी7. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण यापैकी नाही साकल्यवाचक संख्या विशेषण8. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. ऊन हून त ई आ नो यापैकी नाही9. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कोकणी तेलगू फारसी कानडी10. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अपन्हुती रूपक उपमा अनन्वय11. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. या ए आ वा12. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. वीररस अद्भुत रौद्ररस भयानक13. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवत असे सोडवले सोडवले होते14. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. पदरी पडले पवित्र झाले तळे राखील तो पाणी चाखील नावडतीचे मीठ आळणी घडाई परीस मढाई जास्त15. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? फलटण जमाव तुकडी टोळी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15