Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. पृथकत्ववाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण2. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारीतोषीक पारितोषीक पारीतोषिक3. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण तीर शर सायक दिलेले सर्व4. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. वा आ ए या5. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कोकणी तेलगू फारसी कानडी6. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले सोडवत असे सोडवले होते सोडवत होता7. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक टाचणी लेखणी भाकरी8. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. त ई आ नो ऊन हून यापैकी नाही9. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? टोळी तुकडी जमाव फलटण10. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. नावडतीचे मीठ आळणी घडाई परीस मढाई जास्त तळे राखील तो पाणी चाखील पदरी पडले पवित्र झाले11. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. उपमा रूपक अपन्हुती अनन्वय12. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. अद्भुत रौद्ररस वीररस भयानक13. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त उपसर्गघटित अनुकरणवाचक अंशाभ्यस्त14. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पु.ल.देशपांडे रणजित देसाई भालचंद्र नेमाडे वि.स.खांडेकर15. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे नाटकात भूमिका करणारे लोक फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे विविध सोंगे घेणारा बाजारात विनाकारण गर्दी करणारे Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15