Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कानडी कोकणी तेलगू फारसी2. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे वि.स.खांडेकर पु.ल.देशपांडे रणजित देसाई3. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे विविध सोंगे घेणारा बाजारात विनाकारण गर्दी करणारे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे नाटकात भूमिका करणारे लोक4. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण दिलेले सर्व तीर शर सायक5. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषीक पारीतोषिक पारितोषिक पारितोषीक6. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. घडाई परीस मढाई जास्त तळे राखील तो पाणी चाखील पदरी पडले पवित्र झाले नावडतीचे मीठ आळणी7. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. या वा ए आ8. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. यापैकी नाही साकल्यवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण आवृत्तिवाचक संख्या विशेषण9. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक लेखणी टाचणी भाकरी10. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? तुकडी फलटण टोळी जमाव11. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. यापैकी नाही ऊन हून त ई आ नो12. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अपन्हुती रूपक उपमा अनन्वय13. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अनुकरणवाचक उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त14. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. भयानक अद्भुत वीररस रौद्ररस15. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले सोडवत असे सोडवत होता सोडवले होते Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15