Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? कानडी तेलगू कोकणी फारसी2. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. वा आ ए या3. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. रौद्ररस वीररस अद्भुत भयानक4. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. अपन्हुती अनन्वय रूपक उपमा5. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर रणजित देसाई भालचंद्र नेमाडे6. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अंशाभ्यस्त उपसर्गघटित पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक7. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण दिलेले सर्व तीर सायक शर8. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? भाकरी खारीक लेखणी टाचणी9. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारीतोषीक पारितोषिक पारीतोषिक10. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवले सोडवले होते सोडवत होता11. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे नाटकात भूमिका करणारे लोक विविध सोंगे घेणारा बाजारात विनाकारण गर्दी करणारे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे12. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण पृथकत्ववाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण13. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. त ई आ ऊन हून यापैकी नाही नो14. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. नावडतीचे मीठ आळणी तळे राखील तो पाणी चाखील पदरी पडले पवित्र झाले घडाई परीस मढाई जास्त15. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? टोळी फलटण तुकडी जमाव Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15