Marathi Practice Question Paper 120 [ मराठी सराव परीक्षा ] 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 04/09/2022 1. अलंकार ओळखा. हा दगड नाही हा चेंडूच आहे. उपमा अपन्हुती अनन्वय रूपक2. आडवातिडवा हा ……………. शब्द आहे. अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त उपसर्गघटित3. पराक्रम शौर्य धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून ……….. निर्माण होतो. भयानक अद्भुत रौद्ररस वीररस4. खेळाडू : संघ : : दरोडेखोर : ? जमाव तुकडी टोळी फलटण5. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारीतोषिक पारितोषिक पारीतोषीक6. काकांना चाऱ्ही मुलीच आहे – वाक्यातील विशेषनाचा प्रकार ओळखा. पृथकत्ववाचक संख्या विशेषण यापैकी नाही आवृत्तिवाचक संख्या विशेषण साकल्यवाचक संख्या विशेषण7. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. बाण शर दिलेले सर्व सायक तीर8. आई ताई नथ किल्ली हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेत ? फारसी तेलगू कोकणी कानडी9. विंचू या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ……. कारान्त होते. वा ए या आ10. ययाति या कादंबरीचे लेखक कोण आहेत? भालचंद्र नेमाडे पु.ल.देशपांडे वि.स.खांडेकर रणजित देसाई11. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. – या अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. तळे राखील तो पाणी चाखील पदरी पडले पवित्र झाले नावडतीचे मीठ आळणी घडाई परीस मढाई जास्त12. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवत असे सोडवले होते सोडवले13. खाली दिलेल्या शब्दाबद्दल योग्य शब्दसमूह पर्यायातून निवडा. बाजारबुणगे विविध सोंगे घेणारा बाजारात विनाकारण गर्दी करणारे नाटकात भूमिका करणारे लोक फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे14. संबोधन या विभक्तीचे अनेक वचनातील प्रत्यय ओळखा. ऊन हून यापैकी नाही त ई आ नो15. खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ? खारीक भाकरी टाचणी लेखणी Loading …Question 1 of 15 आजच्या टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळाले ? मला कमेंट करून सांगा बरं ..मराठी विषयाच्या आणखी टेस्ट मराठी – प्रकरणानुसार टेस्ट
11
14
15
10 marks
10
10
13
13
13
04/09/2022 AT 8:14 PM
11/15
14
Pallavi Bisen
12/15
12
13
Vaibhavi Bisen
12/15
12/15
14/15
१३
13/15
15
Hm
14
11/15
4
11
12
11
14/15
7 mark
14
15/14
13
14/15
15-12
13
14 marks
11/15
12
15/13
12
11/15