Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks

1. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे?

 
 
 
 

2. रान हा शब्द ……. शब्द आहे

 
 
 
 

3. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

4. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे

 
 
 
 

5. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो?

 
 
 
 

6. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

 
 
 
 

7. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते?

 
 
 
 

8. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात?

 
 
 
 

9. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा.

 
 
 
 

10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा.
धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक

 
 
 
 

11. ओ हा ……… स्वर आहे.

 
 
 
 

12. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?

 
 
 
 

13. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा.

 
 
 
 

14. स्वार्थी वाक्य ओळखा

 
 
 
 

15. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला
या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ?

 
 
 
 

16. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा.

 
 
 
 

17. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा

 
 
 
 

18. न्याय x

 
 
 
 

19. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात

 
 
 
 

20. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल?

 
 
 
 

21. रात्री फिरणारा –

 
 
 
 

22. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा

 
 
 
 

23. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा

 
 
 
 

24. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ?

 
 
 
 

25. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा

 
 
 
 

26. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा.

 
 
 
 

27. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

28. प्रवाशांची …………….. असते.

 
 
 
 

29. गणेश हा शब्द …. शब्द आहे

 
 
 
 

30. खेडे हा शब्द …. आहे

 
 
 
 

31. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही?

 
 
 
 

32. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे?

 
 
 
 

33. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा

 
 
 
 

34. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा

 
 
 
 

35. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा

 
 
 
 

36. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे.

 
 
 
 

37. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा.

 
 
 
 

38. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता?

 
 
 
 

39. प्रयोग ओळखा.
तिचे भाषण लिहून झाले.

 
 
 
 

40. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा

 
 
 
 

41. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे?

 
 
 
 

42. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल?

 
 
 
 

43. खाली दिलेली म्हण पूर्ण करा.
झाकली मूठ …….. लाखाची

 
 
 
 

44. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो.

 
 
 
 

45. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे

 
 
 
 

46. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे?

 
 
 
 

47. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही?

 
 
 
 

48. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात?

 
 
 
 

49. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा

 
 
 
 

50. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ?

 
 
 
 

Question 1 of 50


24 thoughts on “Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

FREE
टेस्ट, PDF नोट्स, लेक्चर्स साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
Download Now
Don`t copy text!