Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार तारीख दिनांक तारखा2. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा समासघटित अव्ययसाधित परिमाणवाचक धातुसाधित3. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा करणवाचक हेतूवाचक तुलनावाचक स्थलवाचक4. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहालय5. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? अग्नीप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा6. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? जल पय पाणी नीर7. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची एक सव्वा दीड दोन8. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? तुलनावाचक करणवाचक कैवल्यवाचक योग्यतावाचक9. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी संकेतार्थी10. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? मात्रा दीर्घ गण यती11. न्याय x वकील अन्याय न्यायालय न्यायाधीश12. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळ माळी माळा13. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त धातुसाधित14. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्मणी सकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी15. खेडे हा शब्द …. आहे एकवचनी स्त्रीलिंगी पुल्लिंगी अनेकवचनी16. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक मायेचा पूत नंदीबैल त्रिशंकू टोळभैरव17. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? काल मेला आणि आज पितर झाला. एका पिसाने मोर होत नाही. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? कावळा बसला आणि फांदी तुटली.18. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा अंत मोक्ष प्रलयकाळ विध्वंस19. रात्री फिरणारा – नभचर रक्तपिपासू रातकिडा निशाचर20. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. माकड उंदीर मांजर हरीण21. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी द्या आज सुट्टी असावी दिलेले सर्व आज सुट्टी आहे22. ओ हा ……… स्वर आहे. दीर्घ संयुक्त ऱ्हस्व इंग्रजी23. गणेश हा शब्द …. शब्द आहे देशी तद्भव तत्सम विदेशी24. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? करुण भयानक शांत बीभत्स25. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? पक्षांची दुर्जन आता जात26. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मोतीराम मेला बैल यापैकी नाही27. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय28. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात द्विकर्मक संयुक्त उभयविध सिद्ध29. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. सगळेच मुसळ केरात एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात निरूपयोगी मनुष्य अति मूर्ख माणूस30. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? आम्ही तुम्ही मी ती31. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? उभ्या रेषेने तिरक्या रेषेने आडव्या रेषेने यापैकी नाही.32. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतिमान गतइमान गतईमान गतीमान33. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कानडी फारसी कोकणी गुजराती34. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? ज् फ् घ् द्35. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. हत्ती विहीर चांदणी पक्षी36. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? प्रेरणा कडून शीतलने अभ्यास37. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? केवळ शाब्दिक वचने हो ला हो म्हणणारा संकुचित वृत्तीचा कारस्थान करणारा38. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? शरणागती पत्कारणे. चकवणे धास्ती घेणे ताब्यात घेणे39. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + आसंग व्यास + अंग वि + संग व्या + संग40. रान हा शब्द ……. शब्द आहे तद्भव देशी कानडी तत्सम41. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. शांत पवित्र करुण अद्भुत42. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय43. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा गावकी पुढारकी दुरावा भाऊबंदकी44. प्रवाशांची …………….. असते. झुंबड टोळी गर्दी रांग45. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? मोत्याच्या हार माकडाला सापडला दिलेले सर्व खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली46. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. लबाड चांदणे द्विगुणित पाचवा47. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. नक्षा उतरवणे सुट्टी करणे अतिशय घाबरणे निंदा करणे48. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी49. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बटाटा करोड तपास बच्चा50. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा धूळ चारली राख झाली बोल लावले हात मारला Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45