Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय2. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? बीभत्स करुण भयानक शांत3. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? मात्रा गण दीर्घ यती4. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळी माळ्या माळ माळा5. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात अति मूर्ख माणूस निरूपयोगी मनुष्य सगळेच मुसळ केरात6. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? द् घ् फ् ज्7. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा गावकी पुढारकी भाऊबंदकी8. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत शांत करुण पवित्र9. प्रवाशांची …………….. असते. रांग टोळी गर्दी झुंबड10. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? जल पय नीर पाणी11. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा मोक्ष प्रलयकाळ विध्वंस अंत12. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहालय13. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? कडून शीतलने प्रेरणा अभ्यास14. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी कानडी कोकणी गुजराती15. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे तपास बटाटा बच्चा करोड16. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? भीमप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा17. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? बैल मेला मोतीराम यापैकी नाही18. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा करणवाचक स्थलवाचक तुलनावाचक हेतूवाचक19. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार तारीख तारखा दिनांक20. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? कावळा बसला आणि फांदी तुटली. एका पिसाने मोर होत नाही. काल मेला आणि आज पितर झाला. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू?21. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? यापैकी नाही. आडव्या रेषेने तिरक्या रेषेने उभ्या रेषेने22. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्या + संग वि + संग व्यास + अंग वि + आसंग23. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? ती तुम्ही मी आम्ही24. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. हरीण मांजर उंदीर माकड25. रात्री फिरणारा – निशाचर नभचर रक्तपिपासू रातकिडा26. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. नक्षा उतरवणे अतिशय घाबरणे निंदा करणे सुट्टी करणे27. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी28. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली मोत्याच्या हार माकडाला सापडला दिलेले सर्व29. रान हा शब्द ……. शब्द आहे देशी कानडी तद्भव तत्सम30. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय31. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. हत्ती पक्षी विहीर चांदणी32. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. शक्य कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी यापैकी नाही.33. खेडे हा शब्द …. आहे एकवचनी स्त्रीलिंगी पुल्लिंगी अनेकवचनी34. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक नंदीबैल मायेचा पूत टोळभैरव त्रिशंकू35. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? जात दुर्जन पक्षांची आता36. स्वार्थी वाक्य ओळखा दिलेले सर्व आज सुट्टी असावी आज सुट्टी द्या आज सुट्टी आहे37. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? संकुचित वृत्तीचा केवळ शाब्दिक वचने हो ला हो म्हणणारा कारस्थान करणारा38. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची एक सव्वा दीड दोन39. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात सिद्ध उभयविध संयुक्त द्विकर्मक40. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? ताब्यात घेणे शरणागती पत्कारणे. चकवणे धास्ती घेणे41. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतिमान गतईमान गतइमान गतीमान42. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? करणवाचक तुलनावाचक योग्यतावाचक कैवल्यवाचक43. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. द्विगुणित चांदणे लबाड पाचवा44. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा धातुसाधित परिमाणवाचक अव्ययसाधित समासघटित45. न्याय x न्यायाधीश न्यायालय अन्याय वकील46. गणेश हा शब्द …. शब्द आहे तत्सम देशी विदेशी तद्भव47. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी संकेतार्थी48. ओ हा ……… स्वर आहे. संयुक्त इंग्रजी ऱ्हस्व दीर्घ49. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त धातुसाधित अंशाभ्यस्त50. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा धूळ चारली राख झाली हात मारला बोल लावले Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45