Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा भाऊबंदकी गावकी दुरावा पुढारकी2. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड सव्वा एक दोन3. ओ हा ……… स्वर आहे. संयुक्त इंग्रजी ऱ्हस्व दीर्घ4. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? जात दुर्जन पक्षांची आता5. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी6. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? करणवाचक कैवल्यवाचक योग्यतावाचक तुलनावाचक7. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. करुण शांत पवित्र अद्भुत8. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्यास + अंग वि + आसंग व्या + संग वि + संग9. रात्री फिरणारा – रातकिडा नभचर रक्तपिपासू निशाचर10. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? तारखा दिनांक तारीख वार11. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा स्थलवाचक तुलनावाचक करणवाचक हेतूवाचक12. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? मात्रा यती दीर्घ गण13. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. मांजर हरीण माकड उंदीर14. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय15. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक टोळभैरव नंदीबैल मायेचा पूत त्रिशंकू16. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? करुण भयानक शांत बीभत्स17. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात द्विकर्मक उभयविध संयुक्त सिद्ध18. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? मी ती तुम्ही आम्ही19. रान हा शब्द ……. शब्द आहे कानडी तद्भव तत्सम देशी20. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. नवीन कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी21. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? एका पिसाने मोर होत नाही. काल मेला आणि आज पितर झाला. कावळा बसला आणि फांदी तुटली.22. प्रवाशांची …………….. असते. झुंबड गर्दी रांग टोळी23. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? बैल मोतीराम मेला यापैकी नाही24. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? शरणागती पत्कारणे. ताब्यात घेणे चकवणे धास्ती घेणे25. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली दिलेले सर्व मोत्याच्या हार माकडाला सापडला26. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय27. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतीमान गतिमान गतइमान गतईमान28. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? उभ्या रेषेने यापैकी नाही. तिरक्या रेषेने आडव्या रेषेने29. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. गुजराती कोकणी कानडी फारसी30. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. सुट्टी करणे निंदा करणे अतिशय घाबरणे नक्षा उतरवणे31. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. पाचवा चांदणे लबाड द्विगुणित32. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा धूळ चारली राख झाली बोल लावले हात मारला33. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? प्रेरणा अभ्यास शीतलने कडून34. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त धातुसाधित35. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? दुर्मिळ प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा36. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या दिलेले सर्व आज सुट्टी असावी37. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय38. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळी माळा माळ39. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा परिमाणवाचक समासघटित अव्ययसाधित धातुसाधित40. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? जल पय नीर पाणी41. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. हत्ती विहीर चांदणी पक्षी42. खेडे हा शब्द …. आहे स्त्रीलिंगी एकवचनी पुल्लिंगी अनेकवचनी43. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? हो ला हो म्हणणारा संकुचित वृत्तीचा केवळ शाब्दिक वचने कारस्थान करणारा44. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? घ् फ् ज् द्45. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात सगळेच मुसळ केरात अति मूर्ख माणूस निरूपयोगी मनुष्य46. न्याय x अन्याय न्यायाधीश न्यायालय वकील47. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा विध्वंस प्रलयकाळ मोक्ष अंत48. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी संकेतार्थी स्वार्थी प्रश्नार्थी49. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे करोड बच्चा बटाटा तपास50. गणेश हा शब्द …. शब्द आहे विदेशी तद्भव देशी तत्सम Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45