Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली दिलेले सर्व मोत्याच्या हार माकडाला सापडला खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही2. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा विध्वंस प्रलयकाळ मोक्ष अंत3. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? शीतलने अभ्यास प्रेरणा कडून4. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. पाचवा द्विगुणित चांदणे लबाड5. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? यती दीर्घ मात्रा गण6. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. निंदा करणे सुट्टी करणे नक्षा उतरवणे अतिशय घाबरणे7. खेडे हा शब्द …. आहे पुल्लिंगी एकवचनी स्त्रीलिंगी अनेकवचनी8. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे तपास बच्चा बटाटा करोड9. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? पाणी नीर पय जल10. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? तिरक्या रेषेने उभ्या रेषेने यापैकी नाही. आडव्या रेषेने11. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? कैवल्यवाचक करणवाचक तुलनावाचक योग्यतावाचक12. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतइमान गतईमान गतिमान गतीमान13. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? चकवणे शरणागती पत्कारणे. धास्ती घेणे ताब्यात घेणे14. ओ हा ……… स्वर आहे. इंग्रजी संयुक्त ऱ्हस्व दीर्घ15. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ माळा माळ्या माळी16. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मोतीराम बैल मेला यापैकी नाही17. रान हा शब्द ……. शब्द आहे देशी तद्भव तत्सम कानडी18. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. पक्षी चांदणी हत्ती विहीर19. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? भीष्मप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा20. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा अव्ययसाधित समासघटित परिमाणवाचक धातुसाधित21. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी फारसी कानडी गुजराती22. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. हरीण मांजर माकड उंदीर23. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा गावकी भाऊबंदकी पुढारकी24. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? कारस्थान करणारा हो ला हो म्हणणारा केवळ शाब्दिक वचने संकुचित वृत्तीचा25. प्रवाशांची …………….. असते. रांग टोळी गर्दी झुंबड26. गणेश हा शब्द …. शब्द आहे विदेशी तत्सम देशी तद्भव27. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा तुलनावाचक करणवाचक स्थलवाचक हेतूवाचक28. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्या + संग व्यास + अंग वि + संग वि + आसंग29. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय30. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी संकेतार्थी उद्गारार्थी प्रश्नार्थी31. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे धातुसाधित अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक32. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची सव्वा दोन दीड एक33. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी34. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. पवित्र अद्भुत करुण शांत35. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? द् ज् घ् फ्36. न्याय x न्यायालय वकील न्यायाधीश अन्याय37. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. निरूपयोगी मनुष्य एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात सगळेच मुसळ केरात अति मूर्ख माणूस38. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक भावे39. रात्री फिरणारा – रक्तपिपासू रातकिडा नभचर निशाचर40. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? तारीख तारखा वार दिनांक41. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय42. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक टोळभैरव नंदीबैल त्रिशंकू मायेचा पूत43. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? कावळा बसला आणि फांदी तुटली. काल मेला आणि आज पितर झाला. एका पिसाने मोर होत नाही. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू?44. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? तुम्ही मी आम्ही ती45. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी असावी आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या दिलेले सर्व46. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात संयुक्त सिद्ध उभयविध द्विकर्मक47. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा हात मारला बोल लावले राख झाली धूळ चारली48. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय49. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? करुण बीभत्स शांत भयानक50. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? पक्षांची आता दुर्जन जात Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45