Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? आम्ही ती तुम्ही मी2. रान हा शब्द ……. शब्द आहे तद्भव देशी तत्सम कानडी3. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. पवित्र करुण अद्भुत शांत4. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? यती मात्रा गण दीर्घ5. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा करणवाचक स्थलवाचक हेतूवाचक तुलनावाचक6. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. पाचवा चांदणे लबाड द्विगुणित7. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? कडून अभ्यास प्रेरणा शीतलने8. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? मोत्याच्या हार माकडाला सापडला दिलेले सर्व खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली9. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे करोड बटाटा बच्चा तपास10. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? ज् फ् घ् द्11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक नंदीबैल टोळभैरव त्रिशंकू मायेचा पूत12. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? ताब्यात घेणे धास्ती घेणे शरणागती पत्कारणे. चकवणे13. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. विहीर पक्षी हत्ती चांदणी14. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? जात पक्षांची आता दुर्जन15. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दोन एक दीड सव्वा16. खेडे हा शब्द …. आहे अनेकवचनी स्त्रीलिंगी एकवचनी पुल्लिंगी17. रात्री फिरणारा – रक्तपिपासू निशाचर नभचर रातकिडा18. न्याय x न्यायालय अन्याय न्यायाधीश वकील19. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहलय प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहालय प्राणीसंग्रहलय20. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळ माळा माळी21. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त धातुसाधित22. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा परिमाणवाचक समासघटित धातुसाधित अव्ययसाधित23. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. उंदीर माकड हरीण मांजर24. प्रवाशांची …………….. असते. गर्दी झुंबड रांग टोळी25. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संकेतार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी स्वार्थी26. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? बीभत्स करुण शांत भयानक27. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात उभयविध सिद्ध संयुक्त द्विकर्मक28. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्यास + अंग व्या + संग वि + संग वि + आसंग29. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या दिलेले सर्व आज सुट्टी असावी30. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी कानडी कोकणी गुजराती31. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. अति मूर्ख माणूस एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात निरूपयोगी मनुष्य सगळेच मुसळ केरात32. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? आडव्या रेषेने उभ्या रेषेने तिरक्या रेषेने यापैकी नाही.33. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. नक्षा उतरवणे सुट्टी करणे अतिशय घाबरणे निंदा करणे34. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? बैल मोतीराम मेला यापैकी नाही35. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? दिनांक वार तारखा तारीख36. गणेश हा शब्द …. शब्द आहे देशी तत्सम तद्भव विदेशी37. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतइमान गतईमान गतीमान गतिमान38. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय39. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय40. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. नवीन कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी यापैकी नाही.41. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा भाऊबंदकी गावकी पुढारकी42. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? पय नीर पाणी जल43. ओ हा ……… स्वर आहे. दीर्घ ऱ्हस्व इंग्रजी संयुक्त44. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? काल मेला आणि आज पितर झाला. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? कावळा बसला आणि फांदी तुटली. एका पिसाने मोर होत नाही.45. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा धूळ चारली हात मारला राख झाली बोल लावले46. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? संकुचित वृत्तीचा हो ला हो म्हणणारा केवळ शाब्दिक वचने कारस्थान करणारा47. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा विध्वंस अंत प्रलयकाळ मोक्ष48. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? भीमप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा49. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी50. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? योग्यतावाचक तुलनावाचक करणवाचक कैवल्यवाचक Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45