Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? यापैकी नाही. आडव्या रेषेने तिरक्या रेषेने उभ्या रेषेने2. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहालय प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणीसंग्रहलय3. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. चांदणे लबाड पाचवा द्विगुणित4. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? प्रेरणा कडून अभ्यास शीतलने5. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी कानडी गुजराती कोकणी6. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. शक्य कर्मणी यापैकी नाही. समापन कर्मणी नवीन कर्मणी7. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. विहीर पक्षी चांदणी हत्ती8. न्याय x वकील न्यायाधीश अन्याय न्यायालय9. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात सिद्ध संयुक्त द्विकर्मक उभयविध10. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक धातुसाधित अंशाभ्यस्त11. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी12. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? ती तुम्ही आम्ही मी13. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? कैवल्यवाचक योग्यतावाचक तुलनावाचक करणवाचक14. रान हा शब्द ……. शब्द आहे कानडी तत्सम तद्भव देशी15. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे करोड बटाटा तपास बच्चा16. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतईमान गतिमान गतइमान गतीमान17. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी द्या दिलेले सर्व आज सुट्टी असावी आज सुट्टी आहे18. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मेला बैल मोतीराम यापैकी नाही19. रात्री फिरणारा – नभचर निशाचर रातकिडा रक्तपिपासू20. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? मोत्याच्या हार माकडाला सापडला गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही दिलेले सर्व21. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय22. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? चकवणे धास्ती घेणे शरणागती पत्कारणे. ताब्यात घेणे23. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा समासघटित परिमाणवाचक अव्ययसाधित धातुसाधित24. खेडे हा शब्द …. आहे पुल्लिंगी अनेकवचनी एकवचनी स्त्रीलिंगी25. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा मोक्ष प्रलयकाळ अंत विध्वंस26. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक नंदीबैल टोळभैरव त्रिशंकू मायेचा पूत27. गणेश हा शब्द …. शब्द आहे तद्भव विदेशी देशी तत्सम28. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? दुर्मिळ प्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा29. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार तारीख दिनांक तारखा30. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? शांत बीभत्स करुण भयानक31. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. अति मूर्ख माणूस निरूपयोगी मनुष्य सगळेच मुसळ केरात एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात32. प्रवाशांची …………….. असते. रांग गर्दी टोळी झुंबड33. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय34. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? जल पाणी पय नीर35. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा तुलनावाचक हेतूवाचक करणवाचक स्थलवाचक36. ओ हा ……… स्वर आहे. दीर्घ संयुक्त ऱ्हस्व इंग्रजी37. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? गण दीर्घ मात्रा यती38. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा गावकी पुढारकी भाऊबंदकी दुरावा39. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + आसंग वि + संग व्या + संग व्यास + अंग40. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड दोन एक सव्वा41. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. हरीण माकड मांजर उंदीर42. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. अतिशय घाबरणे सुट्टी करणे नक्षा उतरवणे निंदा करणे43. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? आता पक्षांची जात दुर्जन44. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा हात मारला बोल लावले धूळ चारली राख झाली45. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? द् घ् ज् फ्46. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? हो ला हो म्हणणारा कारस्थान करणारा केवळ शाब्दिक वचने संकुचित वृत्तीचा47. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. करुण अद्भुत शांत पवित्र48. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? कावळा बसला आणि फांदी तुटली. एका पिसाने मोर होत नाही. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? काल मेला आणि आज पितर झाला.49. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी उद्गारार्थी संकेतार्थी प्रश्नार्थी50. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळी माळा माळ माळ्या Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45