Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. चांदणी विहीर पक्षी हत्ती2. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? गण मात्रा दीर्घ यती3. प्रवाशांची …………….. असते. रांग गर्दी टोळी झुंबड4. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली मोत्याच्या हार माकडाला सापडला दिलेले सर्व5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक मायेचा पूत नंदीबैल टोळभैरव त्रिशंकू6. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी7. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? तारीख वार दिनांक तारखा8. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहलय9. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय10. ओ हा ……… स्वर आहे. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त इंग्रजी11. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. चांदणे पाचवा लबाड द्विगुणित12. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बटाटा करोड तपास बच्चा13. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात संयुक्त उभयविध सिद्ध द्विकर्मक14. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतीमान गतइमान गतिमान गतईमान15. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा करणवाचक तुलनावाचक हेतूवाचक स्थलवाचक16. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. शांत पवित्र करुण अद्भुत17. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. निरूपयोगी मनुष्य एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात अति मूर्ख माणूस सगळेच मुसळ केरात18. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? तिरक्या रेषेने उभ्या रेषेने यापैकी नाही. आडव्या रेषेने19. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + संग व्यास + अंग वि + आसंग व्या + संग20. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक भावे21. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? मी आम्ही ती तुम्ही22. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? दुर्जन पक्षांची आता जात23. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळा माळ्या माळी माळ24. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड एक दोन सव्वा25. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा भाऊबंदकी गावकी पुढारकी26. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? दुर्मिळ प्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा27. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? योग्यतावाचक कैवल्यवाचक तुलनावाचक करणवाचक28. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा अव्ययसाधित समासघटित धातुसाधित परिमाणवाचक29. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय30. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? यापैकी नाही मोतीराम बैल मेला31. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धास्ती घेणे ताब्यात घेणे शरणागती पत्कारणे. चकवणे32. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. मांजर उंदीर हरीण माकड33. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? संकुचित वृत्तीचा केवळ शाब्दिक वचने कारस्थान करणारा हो ला हो म्हणणारा34. रात्री फिरणारा – रातकिडा निशाचर नभचर रक्तपिपासू35. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? फ् ज् घ् द्36. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त धातुसाधित अंशाभ्यस्त37. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा हात मारला धूळ चारली बोल लावले राख झाली38. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? काल मेला आणि आज पितर झाला. एका पिसाने मोर होत नाही. कावळा बसला आणि फांदी तुटली.39. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? जल नीर पय पाणी40. न्याय x वकील अन्याय न्यायालय न्यायाधीश41. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी संकेतार्थी उद्गारार्थी प्रश्नार्थी42. खेडे हा शब्द …. आहे स्त्रीलिंगी पुल्लिंगी एकवचनी अनेकवचनी43. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? करुण बीभत्स शांत भयानक44. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा विध्वंस प्रलयकाळ अंत मोक्ष45. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी असावी आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या दिलेले सर्व46. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? अभ्यास प्रेरणा शीतलने कडून47. रान हा शब्द ……. शब्द आहे तद्भव देशी कानडी तत्सम48. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. अतिशय घाबरणे निंदा करणे नक्षा उतरवणे सुट्टी करणे49. गणेश हा शब्द …. शब्द आहे तत्सम देशी तद्भव विदेशी50. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी गुजराती कानडी फारसी Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45