Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. ओ हा ……… स्वर आहे. संयुक्त दीर्घ ऱ्हस्व इंग्रजी2. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळी माळ माळा माळ्या3. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी4. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय5. खेडे हा शब्द …. आहे अनेकवचनी एकवचनी पुल्लिंगी स्त्रीलिंगी6. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात सिद्ध उभयविध संयुक्त द्विकर्मक7. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत शांत करुण पवित्र8. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? यती दीर्घ मात्रा गण9. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा करणवाचक हेतूवाचक स्थलवाचक तुलनावाचक10. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? एका पिसाने मोर होत नाही. काल मेला आणि आज पितर झाला. कावळा बसला आणि फांदी तुटली. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू?11. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? संकुचित वृत्तीचा कारस्थान करणारा हो ला हो म्हणणारा केवळ शाब्दिक वचने12. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? चकवणे धास्ती घेणे ताब्यात घेणे शरणागती पत्कारणे.13. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? उभ्या रेषेने तिरक्या रेषेने आडव्या रेषेने यापैकी नाही.14. गणेश हा शब्द …. शब्द आहे देशी विदेशी तत्सम तद्भव15. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? दिलेले सर्व गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली मोत्याच्या हार माकडाला सापडला खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही16. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? बैल मोतीराम यापैकी नाही मेला17. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय18. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा विध्वंस अंत मोक्ष प्रलयकाळ19. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतिमान गतीमान गतइमान गतईमान20. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. गुजराती कानडी फारसी कोकणी21. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे करोड बच्चा तपास बटाटा22. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. निरूपयोगी मनुष्य अति मूर्ख माणूस सगळेच मुसळ केरात एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात23. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे पूर्णाभ्यस्त धातुसाधित अनुकरणवाचक अंशाभ्यस्त24. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्यास + अंग वि + संग व्या + संग वि + आसंग25. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा भाऊबंदकी दुरावा गावकी पुढारकी26. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक टोळभैरव मायेचा पूत नंदीबैल त्रिशंकू27. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार दिनांक तारीख तारखा28. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी उद्गारार्थी प्रश्नार्थी संकेतार्थी29. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय30. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. सुट्टी करणे नक्षा उतरवणे निंदा करणे अतिशय घाबरणे31. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. द्विगुणित चांदणे पाचवा लबाड32. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. पक्षी चांदणी विहीर हत्ती33. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी असावी दिलेले सर्व आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या34. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. शक्य कर्मणी यापैकी नाही. समापन कर्मणी नवीन कर्मणी35. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? शांत बीभत्स भयानक करुण36. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? जात दुर्जन पक्षांची आता37. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? पाणी पय नीर जल38. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा परिमाणवाचक समासघटित धातुसाधित अव्ययसाधित39. रान हा शब्द ……. शब्द आहे तत्सम कानडी देशी तद्भव40. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? शीतलने कडून अभ्यास प्रेरणा41. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? करणवाचक योग्यतावाचक तुलनावाचक कैवल्यवाचक42. न्याय x न्यायाधीश अन्याय न्यायालय वकील43. रात्री फिरणारा – रक्तपिपासू निशाचर नभचर रातकिडा44. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची सव्वा दीड दोन एक45. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? घ् द् ज् फ्46. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? भीष्मप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा47. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? मी आम्ही तुम्ही ती48. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा बोल लावले राख झाली हात मारला धूळ चारली49. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. हरीण मांजर उंदीर माकड50. प्रवाशांची …………….. असते. गर्दी झुंबड रांग टोळी Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45