Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? उभ्या रेषेने यापैकी नाही. तिरक्या रेषेने आडव्या रेषेने2. गणेश हा शब्द …. शब्द आहे तत्सम विदेशी देशी तद्भव3. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक भावे4. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. निरूपयोगी मनुष्य एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात अति मूर्ख माणूस सगळेच मुसळ केरात5. रात्री फिरणारा – रातकिडा रक्तपिपासू निशाचर नभचर6. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा मोक्ष अंत प्रलयकाळ विध्वंस7. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? दुर्मिळ प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा8. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? गण दीर्घ यती मात्रा9. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. अतिशय घाबरणे नक्षा उतरवणे निंदा करणे सुट्टी करणे10. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धास्ती घेणे शरणागती पत्कारणे. ताब्यात घेणे चकवणे11. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. मांजर हरीण माकड उंदीर12. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. द्विगुणित पाचवा लबाड चांदणे13. ओ हा ……… स्वर आहे. दीर्घ संयुक्त इंग्रजी ऱ्हस्व14. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? घ् फ् द् ज्15. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा धातुसाधित अव्ययसाधित समासघटित परिमाणवाचक16. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा पुढारकी गावकी दुरावा भाऊबंदकी17. रान हा शब्द ……. शब्द आहे देशी तद्भव कानडी तत्सम18. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मेला मोतीराम यापैकी नाही बैल19. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात उभयविध द्विकर्मक संयुक्त सिद्ध20. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड एक सव्वा दोन21. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय22. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. विहीर चांदणी हत्ती पक्षी23. न्याय x न्यायालय अन्याय न्यायाधीश वकील24. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा स्थलवाचक तुलनावाचक करणवाचक हेतूवाचक25. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? दिलेले सर्व गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली मोत्याच्या हार माकडाला सापडला खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही26. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा राख झाली हात मारला धूळ चारली बोल लावले27. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ माळ्या माळी माळा28. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? कावळा बसला आणि फांदी तुटली. एका पिसाने मोर होत नाही. काल मेला आणि आज पितर झाला. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू?29. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? जात पक्षांची आता दुर्जन30. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतइमान गतईमान गतिमान गतीमान31. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? ती मी आम्ही तुम्ही32. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. करुण शांत अद्भुत पवित्र33. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे तपास करोड बटाटा बच्चा34. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अंशाभ्यस्त अनुकरणवाचक धातुसाधित पूर्णाभ्यस्त35. खेडे हा शब्द …. आहे एकवचनी स्त्रीलिंगी अनेकवचनी पुल्लिंगी36. प्रवाशांची …………….. असते. रांग टोळी झुंबड गर्दी37. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? कैवल्यवाचक तुलनावाचक करणवाचक योग्यतावाचक38. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + आसंग व्यास + अंग व्या + संग वि + संग39. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्नार्थी संकेतार्थी स्वार्थी उद्गारार्थी40. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय41. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहालय42. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? शांत भयानक करुण बीभत्स43. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार तारीख दिनांक तारखा44. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी गुजराती कानडी फारसी45. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? संकुचित वृत्तीचा हो ला हो म्हणणारा कारस्थान करणारा केवळ शाब्दिक वचने46. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? नीर जल पाणी पय47. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. शक्य कर्मणी नवीन कर्मणी समापन कर्मणी यापैकी नाही.48. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? शीतलने प्रेरणा अभ्यास कडून49. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी द्या आज सुट्टी असावी दिलेले सर्व आज सुट्टी आहे50. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक नंदीबैल टोळभैरव त्रिशंकू मायेचा पूत Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45