Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? प्रेरणा अभ्यास शीतलने कडून2. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची एक सव्वा दोन दीड3. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? संकुचित वृत्तीचा कारस्थान करणारा हो ला हो म्हणणारा केवळ शाब्दिक वचने4. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी उद्गारार्थी प्रश्नार्थी संकेतार्थी5. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? करणवाचक कैवल्यवाचक योग्यतावाचक तुलनावाचक6. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी आहे आज सुट्टी असावी आज सुट्टी द्या दिलेले सर्व7. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कानडी फारसी गुजराती कोकणी8. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे करोड बच्चा बटाटा तपास9. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? दीर्घ गण मात्रा यती10. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्मणी सकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी11. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय12. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. लबाड पाचवा द्विगुणित चांदणे13. गणेश हा शब्द …. शब्द आहे देशी तद्भव विदेशी तत्सम14. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा प्रलयकाळ विध्वंस अंत मोक्ष15. ओ हा ……… स्वर आहे. संयुक्त दीर्घ इंग्रजी ऱ्हस्व16. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्यास + अंग वि + संग वि + आसंग व्या + संग17. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा राख झाली हात मारला बोल लावले धूळ चारली18. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. सुट्टी करणे नक्षा उतरवणे अतिशय घाबरणे निंदा करणे19. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात द्विकर्मक सिद्ध उभयविध संयुक्त20. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? घ् फ् द् ज्21. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. पवित्र शांत करुण अद्भुत22. प्रवाशांची …………….. असते. टोळी झुंबड गर्दी रांग23. रान हा शब्द ……. शब्द आहे देशी तत्सम कानडी तद्भव24. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त धातुसाधित25. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? बीभत्स भयानक करुण शांत26. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा गावकी पुढारकी भाऊबंदकी27. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक नंदीबैल टोळभैरव मायेचा पूत त्रिशंकू28. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. विहीर पक्षी हत्ती चांदणी29. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळा माळ माळी माळ्या30. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? दिनांक वार तारीख तारखा31. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही मोत्याच्या हार माकडाला सापडला दिलेले सर्व गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली32. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? एका पिसाने मोर होत नाही. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? काल मेला आणि आज पितर झाला. कावळा बसला आणि फांदी तुटली.33. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? दुर्जन आता पक्षांची जात34. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? दुर्मिळ प्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा35. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? यापैकी नाही मोतीराम मेला बैल36. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? उभ्या रेषेने यापैकी नाही. तिरक्या रेषेने आडव्या रेषेने37. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा धातुसाधित अव्ययसाधित समासघटित परिमाणवाचक38. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय39. रात्री फिरणारा – रातकिडा रक्तपिपासू निशाचर नभचर40. खेडे हा शब्द …. आहे अनेकवचनी एकवचनी पुल्लिंगी स्त्रीलिंगी41. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? जल नीर पय पाणी42. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय43. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. समापन कर्मणी शक्य कर्मणी नवीन कर्मणी यापैकी नाही.44. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. हरीण माकड उंदीर मांजर45. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. अति मूर्ख माणूस एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात निरूपयोगी मनुष्य सगळेच मुसळ केरात46. न्याय x वकील न्यायाधीश न्यायालय अन्याय47. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? मी आम्ही ती तुम्ही48. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतूवाचक स्थलवाचक करणवाचक तुलनावाचक49. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतिमान गतीमान गतइमान गतईमान50. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धास्ती घेणे शरणागती पत्कारणे. ताब्यात घेणे चकवणे Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45