Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? बीभत्स करुण भयानक शांत2. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे3. खेडे हा शब्द …. आहे एकवचनी स्त्रीलिंगी अनेकवचनी पुल्लिंगी4. गणेश हा शब्द …. शब्द आहे तत्सम तद्भव विदेशी देशी5. ओ हा ……… स्वर आहे. संयुक्त दीर्घ ऱ्हस्व इंग्रजी6. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय7. न्याय x वकील अन्याय न्यायालय न्यायाधीश8. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय9. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. शक्य कर्मणी समापन कर्मणी नवीन कर्मणी यापैकी नाही.10. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा भाऊबंदकी गावकी पुढारकी11. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा समासघटित धातुसाधित परिमाणवाचक अव्ययसाधित12. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अंशाभ्यस्त धातुसाधित पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक13. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? घ् ज् द् फ्14. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. हत्ती चांदणी पक्षी विहीर15. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार तारखा तारीख दिनांक16. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. अति मूर्ख माणूस सगळेच मुसळ केरात एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात निरूपयोगी मनुष्य17. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? एका पिसाने मोर होत नाही. काल मेला आणि आज पितर झाला. कावळा बसला आणि फांदी तुटली. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू?18. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? गण मात्रा दीर्घ यती19. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ माळा माळ्या माळी20. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतिमान गतीमान गतइमान गतईमान21. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा राख झाली बोल लावले धूळ चारली हात मारला22. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. मांजर उंदीर माकड हरीण23. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? अग्नीप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा24. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? करणवाचक तुलनावाचक योग्यतावाचक कैवल्यवाचक25. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धास्ती घेणे ताब्यात घेणे चकवणे शरणागती पत्कारणे.26. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा स्थलवाचक हेतूवाचक तुलनावाचक करणवाचक27. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी स्वार्थी संकेतार्थी प्रश्नार्थी28. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? अभ्यास शीतलने कडून प्रेरणा29. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? पय नीर पाणी जल30. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय31. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? मोत्याच्या हार माकडाला सापडला गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली दिलेले सर्व खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही32. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? उभ्या रेषेने आडव्या रेषेने यापैकी नाही. तिरक्या रेषेने33. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मोतीराम बैल मेला यापैकी नाही34. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? आम्ही मी तुम्ही ती35. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक टोळभैरव मायेचा पूत नंदीबैल त्रिशंकू36. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. निंदा करणे सुट्टी करणे अतिशय घाबरणे नक्षा उतरवणे37. रान हा शब्द ……. शब्द आहे देशी कानडी तत्सम तद्भव38. प्रवाशांची …………….. असते. टोळी झुंबड रांग गर्दी39. रात्री फिरणारा – रक्तपिपासू निशाचर नभचर रातकिडा40. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची एक दीड सव्वा दोन41. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात द्विकर्मक उभयविध संयुक्त सिद्ध42. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा अंत विध्वंस प्रलयकाळ मोक्ष43. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. चांदणे द्विगुणित लबाड पाचवा44. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत शांत पवित्र करुण45. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? जात पक्षांची दुर्जन आता46. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? कारस्थान करणारा संकुचित वृत्तीचा केवळ शाब्दिक वचने हो ला हो म्हणणारा47. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बटाटा बच्चा तपास करोड48. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कानडी गुजराती कोकणी फारसी49. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी असावी आज सुट्टी द्या आज सुट्टी आहे दिलेले सर्व50. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्यास + अंग वि + आसंग वि + संग व्या + संग Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45