Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. प्रवाशांची …………….. असते. गर्दी टोळी झुंबड रांग2. खेडे हा शब्द …. आहे पुल्लिंगी एकवचनी अनेकवचनी स्त्रीलिंगी3. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? कैवल्यवाचक तुलनावाचक करणवाचक योग्यतावाचक4. रान हा शब्द ……. शब्द आहे कानडी तद्भव तत्सम देशी5. रात्री फिरणारा – रातकिडा रक्तपिपासू नभचर निशाचर6. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा अंत प्रलयकाळ विध्वंस मोक्ष7. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? भयानक शांत बीभत्स करुण8. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. गुजराती फारसी कानडी कोकणी9. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी यापैकी नाही.10. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय11. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात निरूपयोगी मनुष्य सगळेच मुसळ केरात अति मूर्ख माणूस12. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? भीष्मप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा13. ओ हा ……… स्वर आहे. इंग्रजी ऱ्हस्व दीर्घ संयुक्त14. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? पाणी जल पय नीर15. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ माळ्या माळा माळी16. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दोन सव्वा एक दीड17. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? संकुचित वृत्तीचा हो ला हो म्हणणारा केवळ शाब्दिक वचने कारस्थान करणारा18. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? फ् घ् ज् द्19. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बटाटा तपास बच्चा करोड20. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? काल मेला आणि आज पितर झाला. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? एका पिसाने मोर होत नाही. कावळा बसला आणि फांदी तुटली.21. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्मणी सकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी22. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा समासघटित अव्ययसाधित धातुसाधित परिमाणवाचक23. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? गण मात्रा यती दीर्घ24. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? शीतलने प्रेरणा कडून अभ्यास25. गणेश हा शब्द …. शब्द आहे तद्भव तत्सम विदेशी देशी26. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय प्राणिसंग्रहलय27. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा करणवाचक तुलनावाचक स्थलवाचक हेतूवाचक28. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतीमान गतइमान गतईमान गतिमान29. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय30. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. पाचवा लबाड चांदणे द्विगुणित31. न्याय x अन्याय न्यायाधीश न्यायालय वकील32. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. हरीण माकड उंदीर मांजर33. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. अतिशय घाबरणे नक्षा उतरवणे निंदा करणे सुट्टी करणे34. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + आसंग व्या + संग व्यास + अंग वि + संग35. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा पुढारकी गावकी भाऊबंदकी दुरावा36. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? शरणागती पत्कारणे. चकवणे धास्ती घेणे ताब्यात घेणे37. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. हत्ती चांदणी विहीर पक्षी38. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक नंदीबैल टोळभैरव त्रिशंकू मायेचा पूत39. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संकेतार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी स्वार्थी40. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? बैल मेला यापैकी नाही मोतीराम41. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात उभयविध संयुक्त द्विकर्मक सिद्ध42. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? दिलेले सर्व गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही मोत्याच्या हार माकडाला सापडला43. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा बोल लावले राख झाली धूळ चारली हात मारला44. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अनुकरणवाचक धातुसाधित अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त45. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? तिरक्या रेषेने आडव्या रेषेने उभ्या रेषेने यापैकी नाही.46. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. पवित्र अद्भुत करुण शांत47. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? तुम्ही मी ती आम्ही48. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी असावी आज सुट्टी द्या दिलेले सर्व आज सुट्टी आहे49. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? जात दुर्जन पक्षांची आता50. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार दिनांक तारीख तारखा Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45