Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? बीभत्स करुण शांत भयानक2. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय3. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ माळ्या माळी माळा4. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? आम्ही ती तुम्ही मी5. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? गण दीर्घ मात्रा यती6. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा पुढारकी गावकी भाऊबंदकी7. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? शीतलने अभ्यास प्रेरणा कडून8. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात उभयविध सिद्ध संयुक्त द्विकर्मक9. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? पाणी पय जल नीर10. रात्री फिरणारा – रक्तपिपासू रातकिडा नभचर निशाचर11. ओ हा ……… स्वर आहे. इंग्रजी ऱ्हस्व दीर्घ संयुक्त12. रान हा शब्द ……. शब्द आहे देशी तद्भव कानडी तत्सम13. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. नक्षा उतरवणे सुट्टी करणे अतिशय घाबरणे निंदा करणे14. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक धातुसाधित15. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? एका पिसाने मोर होत नाही. कावळा बसला आणि फांदी तुटली. काल मेला आणि आज पितर झाला.16. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या दिलेले सर्व आज सुट्टी असावी17. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा हात मारला राख झाली बोल लावले धूळ चारली18. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही मोत्याच्या हार माकडाला सापडला दिलेले सर्व गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली19. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? दुर्जन पक्षांची जात आता20. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. हत्ती पक्षी चांदणी विहीर21. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची एक दोन दीड सव्वा22. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? ताब्यात घेणे चकवणे धास्ती घेणे शरणागती पत्कारणे.23. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा प्रलयकाळ विध्वंस मोक्ष अंत24. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार तारीख दिनांक तारखा25. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्या + संग वि + आसंग वि + संग व्यास + अंग26. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? तुलनावाचक कैवल्यवाचक योग्यतावाचक करणवाचक27. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय28. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. द्विगुणित पाचवा लबाड चांदणे29. खेडे हा शब्द …. आहे एकवचनी स्त्रीलिंगी पुल्लिंगी अनेकवचनी30. प्रवाशांची …………….. असते. टोळी गर्दी रांग झुंबड31. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्नार्थी संकेतार्थी उद्गारार्थी स्वार्थी32. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्मणी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे अकर्मक कर्तरी33. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत करुण शांत पवित्र34. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतईमान गतिमान गतइमान गतीमान35. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. सगळेच मुसळ केरात एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात अति मूर्ख माणूस निरूपयोगी मनुष्य36. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक टोळभैरव मायेचा पूत नंदीबैल त्रिशंकू37. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी यापैकी नाही.38. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? अग्नीप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा39. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कानडी गुजराती कोकणी फारसी40. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतूवाचक स्थलवाचक तुलनावाचक करणवाचक41. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बटाटा बच्चा करोड तपास42. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मोतीराम मेला बैल यापैकी नाही43. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय44. गणेश हा शब्द …. शब्द आहे विदेशी तद्भव तत्सम देशी45. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? तिरक्या रेषेने आडव्या रेषेने यापैकी नाही. उभ्या रेषेने46. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा अव्ययसाधित समासघटित परिमाणवाचक धातुसाधित47. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. उंदीर हरीण माकड मांजर48. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? कारस्थान करणारा केवळ शाब्दिक वचने संकुचित वृत्तीचा हो ला हो म्हणणारा49. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? घ् द् फ् ज्50. न्याय x अन्याय न्यायाधीश न्यायालय वकील Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45