Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतईमान गतीमान गतिमान गतइमान2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक मायेचा पूत त्रिशंकू टोळभैरव नंदीबैल3. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक भावे अकर्मक कर्तरी कर्मणी सकर्मक कर्तरी4. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा राख झाली बोल लावले हात मारला धूळ चारली5. ओ हा ……… स्वर आहे. संयुक्त ऱ्हस्व दीर्घ इंग्रजी6. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. सुट्टी करणे निंदा करणे अतिशय घाबरणे नक्षा उतरवणे7. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड दोन एक सव्वा8. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी उद्गारार्थी संकेतार्थी प्रश्नार्थी9. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त धातुसाधित10. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? शीतलने कडून अभ्यास प्रेरणा11. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? मी आम्ही तुम्ही ती12. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? कैवल्यवाचक योग्यतावाचक तुलनावाचक करणवाचक13. स्वार्थी वाक्य ओळखा दिलेले सर्व आज सुट्टी द्या आज सुट्टी असावी आज सुट्टी आहे14. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? एका पिसाने मोर होत नाही. काल मेला आणि आज पितर झाला. कावळा बसला आणि फांदी तुटली. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू?15. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा स्थलवाचक करणवाचक हेतूवाचक तुलनावाचक16. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय17. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी यापैकी नाही.18. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा विध्वंस मोक्ष अंत प्रलयकाळ19. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. पक्षी चांदणी हत्ती विहीर20. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. द्विगुणित पाचवा चांदणे लबाड21. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? पक्षांची आता जात दुर्जन22. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? केवळ शाब्दिक वचने हो ला हो म्हणणारा संकुचित वृत्तीचा कारस्थान करणारा23. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? बैल मेला मोतीराम यापैकी नाही24. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहलय25. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. उंदीर माकड हरीण मांजर26. रात्री फिरणारा – रातकिडा रक्तपिपासू नभचर निशाचर27. रान हा शब्द ……. शब्द आहे तद्भव तत्सम देशी कानडी28. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बच्चा करोड तपास बटाटा29. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात उभयविध संयुक्त द्विकर्मक सिद्ध30. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? फ् द् ज् घ्31. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा परिमाणवाचक धातुसाधित अव्ययसाधित समासघटित32. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्यास + अंग वि + संग वि + आसंग व्या + संग33. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? नीर पाणी जल पय34. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत शांत करुण पवित्र35. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही मोत्याच्या हार माकडाला सापडला दिलेले सर्व गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली36. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? करुण बीभत्स भयानक शांत37. खेडे हा शब्द …. आहे पुल्लिंगी अनेकवचनी स्त्रीलिंगी एकवचनी38. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार दिनांक तारखा तारीख39. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. अति मूर्ख माणूस सगळेच मुसळ केरात एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात निरूपयोगी मनुष्य40. न्याय x न्यायालय न्यायाधीश वकील अन्याय41. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय42. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? शरणागती पत्कारणे. ताब्यात घेणे चकवणे धास्ती घेणे43. गणेश हा शब्द …. शब्द आहे तत्सम देशी विदेशी तद्भव44. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळी माळ माळा माळ्या45. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? दुर्मिळ प्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा46. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा भाऊबंदकी दुरावा गावकी पुढारकी47. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? तिरक्या रेषेने आडव्या रेषेने उभ्या रेषेने यापैकी नाही.48. प्रवाशांची …………….. असते. टोळी गर्दी रांग झुंबड49. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी गुजराती कोकणी कानडी50. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? यती गण दीर्घ मात्रा Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45