Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार तारखा तारीख दिनांक2. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही मोत्याच्या हार माकडाला सापडला दिलेले सर्व गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली3. खेडे हा शब्द …. आहे अनेकवचनी स्त्रीलिंगी एकवचनी पुल्लिंगी4. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. पाचवा लबाड चांदणे द्विगुणित5. रान हा शब्द ……. शब्द आहे कानडी तद्भव तत्सम देशी6. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा परिमाणवाचक धातुसाधित समासघटित अव्ययसाधित7. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. पवित्र अद्भुत करुण शांत8. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी द्या आज सुट्टी आहे दिलेले सर्व आज सुट्टी असावी9. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्या + संग व्यास + अंग वि + आसंग वि + संग10. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड सव्वा दोन एक11. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय12. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? घ् द् फ् ज्13. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. पक्षी विहीर चांदणी हत्ती14. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. मांजर माकड हरीण उंदीर15. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. निरूपयोगी मनुष्य एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात सगळेच मुसळ केरात अति मूर्ख माणूस16. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? योग्यतावाचक कैवल्यवाचक तुलनावाचक करणवाचक17. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी स्वार्थी प्रश्नार्थी संकेतार्थी18. न्याय x न्यायाधीश अन्याय वकील न्यायालय19. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक मायेचा पूत नंदीबैल टोळभैरव त्रिशंकू20. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहलय प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय21. गणेश हा शब्द …. शब्द आहे तद्भव देशी तत्सम विदेशी22. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त धातुसाधित23. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? उभ्या रेषेने यापैकी नाही. तिरक्या रेषेने आडव्या रेषेने24. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? ताब्यात घेणे शरणागती पत्कारणे. चकवणे धास्ती घेणे25. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मेला बैल यापैकी नाही मोतीराम26. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी कानडी कोकणी गुजराती27. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. निंदा करणे अतिशय घाबरणे नक्षा उतरवणे सुट्टी करणे28. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? दीर्घ मात्रा गण यती29. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? दुर्जन आता जात पक्षांची30. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा धूळ चारली राख झाली बोल लावले हात मारला31. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? नीर जल पाणी पय32. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? कडून शीतलने अभ्यास प्रेरणा33. ओ हा ……… स्वर आहे. इंग्रजी ऱ्हस्व संयुक्त दीर्घ34. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? काल मेला आणि आज पितर झाला. कावळा बसला आणि फांदी तुटली. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? एका पिसाने मोर होत नाही.35. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. समापन कर्मणी शक्य कर्मणी यापैकी नाही. नवीन कर्मणी36. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे तपास बच्चा करोड बटाटा37. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा अंत विध्वंस प्रलयकाळ मोक्ष38. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? केवळ शाब्दिक वचने कारस्थान करणारा संकुचित वृत्तीचा हो ला हो म्हणणारा39. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा पुढारकी भाऊबंदकी गावकी40. प्रवाशांची …………….. असते. गर्दी झुंबड टोळी रांग41. रात्री फिरणारा – रक्तपिपासू निशाचर रातकिडा नभचर42. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी अकर्मक कर्तरी43. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतीमान गतईमान गतइमान गतिमान44. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? दुर्मिळ प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा45. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? शांत भयानक करुण बीभत्स46. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात द्विकर्मक उभयविध संयुक्त सिद्ध47. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? मी ती आम्ही तुम्ही48. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय49. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा स्थलवाचक करणवाचक तुलनावाचक हेतूवाचक50. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळा माळ माळी माळ्या Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45