Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे करोड बच्चा तपास बटाटा2. ओ हा ……… स्वर आहे. दीर्घ ऱ्हस्व इंग्रजी संयुक्त3. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? हो ला हो म्हणणारा संकुचित वृत्तीचा कारस्थान करणारा केवळ शाब्दिक वचने4. न्याय x वकील अन्याय न्यायाधीश न्यायालय5. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? दुर्मिळ प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा6. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? बैल मेला यापैकी नाही मोतीराम7. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? फ् ज् घ् द्8. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? प्रश्नार्थी स्वार्थी संकेतार्थी उद्गारार्थी9. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची सव्वा एक दीड दोन10. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात संयुक्त द्विकर्मक उभयविध सिद्ध11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक नंदीबैल टोळभैरव मायेचा पूत त्रिशंकू12. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? ताब्यात घेणे चकवणे धास्ती घेणे शरणागती पत्कारणे.13. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळ माळा माळी14. स्वार्थी वाक्य ओळखा दिलेले सर्व आज सुट्टी असावी आज सुट्टी द्या आज सुट्टी आहे15. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतीमान गतिमान गतईमान गतइमान16. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? उभ्या रेषेने तिरक्या रेषेने आडव्या रेषेने यापैकी नाही.17. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अनुकरणवाचक अंशाभ्यस्त धातुसाधित पूर्णाभ्यस्त18. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत पवित्र करुण शांत19. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहलय20. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात निरूपयोगी मनुष्य सगळेच मुसळ केरात अति मूर्ख माणूस21. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्या + संग व्यास + अंग वि + संग वि + आसंग22. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय23. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्मणी सकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी24. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. लबाड चांदणे पाचवा द्विगुणित25. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? तारीख दिनांक तारखा वार26. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? शांत बीभत्स भयानक करुण27. रान हा शब्द ……. शब्द आहे तद्भव कानडी देशी तत्सम28. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा धूळ चारली राख झाली बोल लावले हात मारला29. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? दिलेले सर्व गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही मोत्याच्या हार माकडाला सापडला30. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? पय जल नीर पाणी31. प्रवाशांची …………….. असते. झुंबड टोळी रांग गर्दी32. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा विध्वंस प्रलयकाळ मोक्ष अंत33. रात्री फिरणारा – रातकिडा रक्तपिपासू निशाचर नभचर34. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? तुम्ही आम्ही ती मी35. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. हत्ती चांदणी विहीर पक्षी36. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. नवीन कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी37. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. उंदीर हरीण मांजर माकड38. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? आता जात पक्षांची दुर्जन39. गणेश हा शब्द …. शब्द आहे विदेशी तत्सम तद्भव देशी40. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. गुजराती फारसी कोकणी कानडी41. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा गावकी भाऊबंदकी पुढारकी42. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. अतिशय घाबरणे नक्षा उतरवणे निंदा करणे सुट्टी करणे43. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? योग्यतावाचक करणवाचक कैवल्यवाचक तुलनावाचक44. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? शीतलने प्रेरणा अभ्यास कडून45. खेडे हा शब्द …. आहे स्त्रीलिंगी अनेकवचनी एकवचनी पुल्लिंगी46. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय47. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? दीर्घ यती गण मात्रा48. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? कावळा बसला आणि फांदी तुटली. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? एका पिसाने मोर होत नाही. काल मेला आणि आज पितर झाला.49. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा करणवाचक स्थलवाचक हेतूवाचक तुलनावाचक50. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा समासघटित धातुसाधित परिमाणवाचक अव्ययसाधित Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45