Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? शीतलने अभ्यास कडून प्रेरणा2. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक त्रिशंकू नंदीबैल मायेचा पूत टोळभैरव3. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्या + संग वि + आसंग व्यास + अंग वि + संग4. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. करुण शांत अद्भुत पवित्र5. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बटाटा करोड बच्चा तपास6. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? कैवल्यवाचक तुलनावाचक करणवाचक योग्यतावाचक7. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? मात्रा दीर्घ यती गण8. न्याय x वकील अन्याय न्यायाधीश न्यायालय9. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? बैल मेला मोतीराम यापैकी नाही10. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. विहीर चांदणी हत्ती पक्षी11. खेडे हा शब्द …. आहे अनेकवचनी पुल्लिंगी एकवचनी स्त्रीलिंगी12. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संकेतार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी स्वार्थी13. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. सुट्टी करणे नक्षा उतरवणे अतिशय घाबरणे निंदा करणे14. रात्री फिरणारा – निशाचर रक्तपिपासू रातकिडा नभचर15. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतीमान गतईमान गतइमान गतिमान16. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळी माळ्या माळ माळा17. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय18. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार तारखा तारीख दिनांक19. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. नवीन कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मणी यापैकी नाही.20. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतूवाचक तुलनावाचक स्थलवाचक करणवाचक21. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा धातुसाधित अव्ययसाधित समासघटित परिमाणवाचक22. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. द्विगुणित पाचवा लबाड चांदणे23. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहालय प्राणिसंग्रहलय24. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात सिद्ध द्विकर्मक उभयविध संयुक्त25. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? शरणागती पत्कारणे. धास्ती घेणे ताब्यात घेणे चकवणे26. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा भाऊबंदकी दुरावा पुढारकी गावकी27. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. मांजर उंदीर हरीण माकड28. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली मोत्याच्या हार माकडाला सापडला दिलेले सर्व29. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची सव्वा दीड एक दोन30. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्मणी सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे31. प्रवाशांची …………….. असते. गर्दी रांग झुंबड टोळी32. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? दुर्जन पक्षांची जात आता33. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? तुम्ही ती मी आम्ही34. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय35. गणेश हा शब्द …. शब्द आहे तत्सम तद्भव विदेशी देशी36. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कानडी कोकणी फारसी गुजराती37. ओ हा ……… स्वर आहे. इंग्रजी दीर्घ संयुक्त ऱ्हस्व38. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. अति मूर्ख माणूस सगळेच मुसळ केरात एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात निरूपयोगी मनुष्य39. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? आडव्या रेषेने उभ्या रेषेने तिरक्या रेषेने यापैकी नाही.40. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? पय जल नीर पाणी41. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा मोक्ष विध्वंस अंत प्रलयकाळ42. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? केवळ शाब्दिक वचने हो ला हो म्हणणारा संकुचित वृत्तीचा कारस्थान करणारा43. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? दुर्मिळ प्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा44. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा हात मारला धूळ चारली बोल लावले राख झाली45. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? द् घ् फ् ज्46. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक धातुसाधित47. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या आज सुट्टी असावी दिलेले सर्व48. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? भयानक करुण बीभत्स शांत49. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? कावळा बसला आणि फांदी तुटली. एका पिसाने मोर होत नाही. काल मेला आणि आज पितर झाला.50. रान हा शब्द ……. शब्द आहे देशी तत्सम कानडी तद्भव Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45