Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा विध्वंस प्रलयकाळ अंत मोक्ष2. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? वार दिनांक तारखा तारीख3. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? मी आम्ही ती तुम्ही4. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? करणवाचक योग्यतावाचक तुलनावाचक कैवल्यवाचक5. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक मायेचा पूत टोळभैरव नंदीबैल त्रिशंकू6. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय7. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा तुलनावाचक स्थलवाचक हेतूवाचक करणवाचक8. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणीसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय प्राणिसंग्रहलय9. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. हरीण मांजर उंदीर माकड10. प्रवाशांची …………….. असते. झुंबड रांग टोळी गर्दी11. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. समापन कर्मणी नवीन कर्मणी शक्य कर्मणी12. खेडे हा शब्द …. आहे एकवचनी अनेकवचनी स्त्रीलिंगी पुल्लिंगी13. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा धूळ चारली हात मारला बोल लावले राख झाली14. गणेश हा शब्द …. शब्द आहे तत्सम विदेशी देशी तद्भव15. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कानडी फारसी गुजराती कोकणी16. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा कर्मणी सकर्मक भावे सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी17. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? आडव्या रेषेने उभ्या रेषेने तिरक्या रेषेने यापैकी नाही.18. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. अतिशय घाबरणे निंदा करणे सुट्टी करणे नक्षा उतरवणे19. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मोतीराम यापैकी नाही मेला बैल20. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? ताब्यात घेणे चकवणे धास्ती घेणे शरणागती पत्कारणे.21. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? फ् ज् द् घ्22. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? पय नीर जल पाणी23. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही दिलेले सर्व मोत्याच्या हार माकडाला सापडला गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली24. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. पक्षी चांदणी हत्ती विहीर25. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दोन एक दीड सव्वा26. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा समासघटित अव्ययसाधित धातुसाधित परिमाणवाचक27. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्यास + अंग व्या + संग वि + संग वि + आसंग28. न्याय x न्यायाधीश वकील न्यायालय अन्याय29. ओ हा ……… स्वर आहे. इंग्रजी ऱ्हस्व दीर्घ संयुक्त30. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी संकेतार्थी उद्गारार्थी प्रश्नार्थी31. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. चांदणे लबाड द्विगुणित पाचवा32. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतीमान गतिमान गतईमान गतइमान33. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? मात्रा दीर्घ गण यती34. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे करोड बच्चा बटाटा तपास35. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. निरूपयोगी मनुष्य अति मूर्ख माणूस सगळेच मुसळ केरात एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात36. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? कावळा बसला आणि फांदी तुटली. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? काल मेला आणि आज पितर झाला. एका पिसाने मोर होत नाही.37. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात उभयविध द्विकर्मक संयुक्त सिद्ध38. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? शीतलने अभ्यास कडून प्रेरणा39. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? शांत करुण बीभत्स भयानक40. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत शांत करुण पवित्र41. रान हा शब्द ……. शब्द आहे तत्सम तद्भव कानडी देशी42. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? पक्षांची आता जात दुर्जन43. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा गावकी पुढारकी दुरावा भाऊबंदकी44. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? भीष्मप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा45. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? कारस्थान करणारा हो ला हो म्हणणारा केवळ शाब्दिक वचने संकुचित वृत्तीचा46. स्वार्थी वाक्य ओळखा दिलेले सर्व आज सुट्टी द्या आज सुट्टी असावी आज सुट्टी आहे47. रात्री फिरणारा – रक्तपिपासू रातकिडा नभचर निशाचर48. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त धातुसाधित अनुकरणवाचक49. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय50. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळी माळा माळ Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45