Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. समापन कर्मणी शक्य कर्मणी यापैकी नाही. नवीन कर्मणी2. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय3. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक धातुसाधित4. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय5. खेडे हा शब्द …. आहे अनेकवचनी पुल्लिंगी स्त्रीलिंगी एकवचनी6. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची सव्वा दोन एक दीड7. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा राख झाली हात मारला बोल लावले धूळ चारली8. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? दिनांक तारीख तारखा वार9. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? पाणी नीर जल पय10. रात्री फिरणारा – रातकिडा नभचर रक्तपिपासू निशाचर11. गणेश हा शब्द …. शब्द आहे तद्भव देशी विदेशी तत्सम12. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतीमान गतईमान गतिमान गतइमान13. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्यास + अंग व्या + संग वि + संग वि + आसंग14. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक नंदीबैल मायेचा पूत त्रिशंकू टोळभैरव15. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय16. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? ताब्यात घेणे चकवणे धास्ती घेणे शरणागती पत्कारणे.17. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. अतिशय घाबरणे निंदा करणे सुट्टी करणे नक्षा उतरवणे18. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी19. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. द्विगुणित पाचवा लबाड चांदणे20. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. उंदीर मांजर माकड हरीण21. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? मी तुम्ही ती आम्ही22. स्वार्थी वाक्य ओळखा दिलेले सर्व आज सुट्टी असावी आज सुट्टी द्या आज सुट्टी आहे23. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? संकुचित वृत्तीचा कारस्थान करणारा हो ला हो म्हणणारा केवळ शाब्दिक वचने24. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? मात्रा यती दीर्घ गण25. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? कैवल्यवाचक तुलनावाचक करणवाचक योग्यतावाचक26. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा अव्ययसाधित समासघटित धातुसाधित परिमाणवाचक27. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? अग्नीप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा28. न्याय x न्यायालय वकील अन्याय न्यायाधीश29. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? शीतलने प्रेरणा अभ्यास कडून30. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? दिलेले सर्व खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली मोत्याच्या हार माकडाला सापडला31. ओ हा ……… स्वर आहे. ऱ्हस्व इंग्रजी संयुक्त दीर्घ32. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. हत्ती चांदणी पक्षी विहीर33. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मेला यापैकी नाही बैल मोतीराम34. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा भाऊबंदकी गावकी पुढारकी35. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळ माळी माळा36. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे करोड बटाटा बच्चा तपास37. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संकेतार्थी प्रश्नार्थी उद्गारार्थी स्वार्थी38. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? दुर्जन पक्षांची आता जात39. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात द्विकर्मक उभयविध संयुक्त सिद्ध40. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? ज् द् घ् फ्41. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत पवित्र शांत करुण42. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? करुण बीभत्स शांत भयानक43. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. फारसी कानडी कोकणी गुजराती44. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा अंत विध्वंस प्रलयकाळ मोक्ष45. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? उभ्या रेषेने तिरक्या रेषेने यापैकी नाही. आडव्या रेषेने46. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. अति मूर्ख माणूस सगळेच मुसळ केरात एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात निरूपयोगी मनुष्य47. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? एका पिसाने मोर होत नाही. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? काल मेला आणि आज पितर झाला. कावळा बसला आणि फांदी तुटली.48. रान हा शब्द ……. शब्द आहे तत्सम कानडी देशी तद्भव49. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा तुलनावाचक हेतूवाचक स्थलवाचक करणवाचक50. प्रवाशांची …………….. असते. झुंबड टोळी रांग गर्दी Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45