Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? पक्षांची दुर्जन जात आता2. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? आम्ही मी ती तुम्ही3. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? तिरक्या रेषेने यापैकी नाही. आडव्या रेषेने उभ्या रेषेने4. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा पुढारकी भाऊबंदकी गावकी5. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात उभयविध सिद्ध द्विकर्मक संयुक्त6. ओ हा ……… स्वर आहे. संयुक्त ऱ्हस्व इंग्रजी दीर्घ7. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा अकर्मक कर्तरी सकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी8. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी स्वार्थी प्रश्नार्थी संकेतार्थी9. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? फ् ज् घ् द्10. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय11. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? भयानक बीभत्स करुण शांत12. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही दिलेले सर्व गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली मोत्याच्या हार माकडाला सापडला13. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. मांजर हरीण माकड उंदीर14. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? केवळ शाब्दिक वचने कारस्थान करणारा संकुचित वृत्तीचा हो ला हो म्हणणारा15. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळी माळ माळा16. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक त्रिशंकू नंदीबैल मायेचा पूत टोळभैरव17. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? काल मेला आणि आज पितर झाला. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? कावळा बसला आणि फांदी तुटली. एका पिसाने मोर होत नाही.18. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय19. न्याय x न्यायालय वकील अन्याय न्यायाधीश20. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मोतीराम मेला बैल यापैकी नाही21. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा अंत प्रलयकाळ विध्वंस मोक्ष22. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. पक्षी चांदणी हत्ती विहीर23. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + आसंग व्यास + अंग व्या + संग वि + संग24. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बटाटा करोड तपास बच्चा25. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. चांदणे पाचवा द्विगुणित लबाड26. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? कैवल्यवाचक करणवाचक तुलनावाचक योग्यतावाचक27. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? दुर्मिळ प्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा28. प्रवाशांची …………….. असते. टोळी रांग झुंबड गर्दी29. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा धातुसाधित परिमाणवाचक अव्ययसाधित समासघटित30. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय31. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? दिनांक तारीख वार तारखा32. खेडे हा शब्द …. आहे एकवचनी अनेकवचनी पुल्लिंगी स्त्रीलिंगी33. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत करुण शांत पवित्र34. गणेश हा शब्द …. शब्द आहे देशी तत्सम विदेशी तद्भव35. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. अतिशय घाबरणे सुट्टी करणे निंदा करणे नक्षा उतरवणे36. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. नवीन कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मणी यापैकी नाही.37. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दोन सव्वा एक दीड38. रान हा शब्द ……. शब्द आहे तत्सम देशी कानडी तद्भव39. रात्री फिरणारा – निशाचर रक्तपिपासू नभचर रातकिडा40. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? गण यती दीर्घ मात्रा41. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी गुजराती कानडी फारसी42. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी द्या आज सुट्टी असावी आज सुट्टी आहे दिलेले सर्व43. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतूवाचक तुलनावाचक करणवाचक स्थलवाचक44. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतइमान गतिमान गतईमान गतीमान45. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धास्ती घेणे शरणागती पत्कारणे. ताब्यात घेणे चकवणे46. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? जल पाणी पय नीर47. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा हात मारला धूळ चारली बोल लावले राख झाली48. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. सगळेच मुसळ केरात एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात अति मूर्ख माणूस निरूपयोगी मनुष्य49. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे धातुसाधित अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक50. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? कडून अभ्यास शीतलने प्रेरणा Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45