Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. नक्षा उतरवणे सुट्टी करणे निंदा करणे अतिशय घाबरणे2. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? दिनांक वार तारीख तारखा3. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे4. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? बीभत्स शांत भयानक करुण5. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. अद्भुत करुण शांत पवित्र6. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा विध्वंस अंत प्रलयकाळ मोक्ष7. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी असावी आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या दिलेले सर्व8. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? कावळा बसला आणि फांदी तुटली. एका पिसाने मोर होत नाही. काल मेला आणि आज पितर झाला. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू?9. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. नवीन कर्मणी यापैकी नाही. शक्य कर्मणी समापन कर्मणी10. गणेश हा शब्द …. शब्द आहे तत्सम विदेशी तद्भव देशी11. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी स्वार्थी प्रश्नार्थी संकेतार्थी12. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय शब्दयोगी अव्यय13. खेडे हा शब्द …. आहे एकवचनी अनेकवचनी पुल्लिंगी स्त्रीलिंगी14. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? मी तुम्ही आम्ही ती15. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा दुरावा गावकी पुढारकी भाऊबंदकी16. प्रवाशांची …………….. असते. गर्दी टोळी रांग झुंबड17. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? बैल यापैकी नाही मोतीराम मेला18. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा समासघटित परिमाणवाचक अव्ययसाधित धातुसाधित19. रात्री फिरणारा – नभचर निशाचर रक्तपिपासू रातकिडा20. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी कानडी गुजराती फारसी21. ओ हा ……… स्वर आहे. इंग्रजी ऱ्हस्व दीर्घ संयुक्त22. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. पाचवा लबाड द्विगुणित चांदणे23. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. माकड उंदीर मांजर हरीण24. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? कैवल्यवाचक तुलनावाचक योग्यतावाचक करणवाचक25. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बटाटा करोड बच्चा तपास26. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? शीतलने अभ्यास कडून प्रेरणा27. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहलय28. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात उभयविध सिद्ध संयुक्त द्विकर्मक29. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्या + संग वि + संग वि + आसंग व्यास + अंग30. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय31. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळी माळ्या माळा माळ32. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? घ् द् फ् ज्33. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? आता पक्षांची दुर्जन जात34. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. सगळेच मुसळ केरात एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात निरूपयोगी मनुष्य अति मूर्ख माणूस35. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? गण मात्रा यती दीर्घ36. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? आडव्या रेषेने तिरक्या रेषेने उभ्या रेषेने यापैकी नाही.37. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धास्ती घेणे चकवणे ताब्यात घेणे शरणागती पत्कारणे.38. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा हात मारला बोल लावले राख झाली धूळ चारली39. न्याय x न्यायाधीश न्यायालय वकील अन्याय40. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. पक्षी चांदणी हत्ती विहीर41. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? भीमप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा42. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली मोत्याच्या हार माकडाला सापडला दिलेले सर्व43. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची एक सव्वा दोन दीड44. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? नीर जल पय पाणी45. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक धातुसाधित अंशाभ्यस्त46. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतइमान गतिमान गतीमान गतईमान47. रान हा शब्द ……. शब्द आहे तत्सम तद्भव कानडी देशी48. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक त्रिशंकू टोळभैरव नंदीबैल मायेचा पूत49. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा स्थलवाचक तुलनावाचक करणवाचक हेतूवाचक50. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? केवळ शाब्दिक वचने संकुचित वृत्तीचा हो ला हो म्हणणारा कारस्थान करणारा Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45