Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? यापैकी नाही मेला मोतीराम बैल2. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा हात मारला बोल लावले राख झाली धूळ चारली3. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? कारस्थान करणारा केवळ शाब्दिक वचने हो ला हो म्हणणारा संकुचित वृत्तीचा4. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? एका पिसाने मोर होत नाही. कावळा बसला आणि फांदी तुटली. काल मेला आणि आज पितर झाला. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू?5. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. सुट्टी करणे नक्षा उतरवणे निंदा करणे अतिशय घाबरणे6. रात्री फिरणारा – रातकिडा नभचर रक्तपिपासू निशाचर7. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? पाणी नीर पय जल8. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात संयुक्त सिद्ध उभयविध द्विकर्मक9. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. शांत पवित्र अद्भुत करुण10. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? ती तुम्ही आम्ही मी11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक त्रिशंकू नंदीबैल मायेचा पूत टोळभैरव12. ओ हा ……… स्वर आहे. संयुक्त दीर्घ ऱ्हस्व इंग्रजी13. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे तपास बटाटा करोड बच्चा14. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? दिनांक तारखा वार तारीख15. खेडे हा शब्द …. आहे एकवचनी स्त्रीलिंगी अनेकवचनी पुल्लिंगी16. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. चांदणे पाचवा द्विगुणित लबाड17. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतईमान गतीमान गतिमान गतइमान18. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणिसंग्रहलय प्राणीसंग्रहालय19. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक धातुसाधित अंशाभ्यस्त20. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. कोकणी फारसी गुजराती कानडी21. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? चकवणे ताब्यात घेणे धास्ती घेणे शरणागती पत्कारणे.22. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? यती दीर्घ मात्रा गण23. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? कडून अभ्यास प्रेरणा शीतलने24. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दीड दोन सव्वा एक25. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? भीमप्रतिज्ञा भीष्मप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा26. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. अति मूर्ख माणूस सगळेच मुसळ केरात निरूपयोगी मनुष्य एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात27. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा करणवाचक हेतूवाचक स्थलवाचक तुलनावाचक28. न्याय x अन्याय वकील न्यायाधीश न्यायालय29. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? पक्षांची आता दुर्जन जात30. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. यापैकी नाही. नवीन कर्मणी समापन कर्मणी शक्य कर्मणी31. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? तुलनावाचक योग्यतावाचक कैवल्यवाचक करणवाचक32. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा भाऊबंदकी दुरावा गावकी पुढारकी33. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली दिलेले सर्व मोत्याच्या हार माकडाला सापडला34. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय35. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा अव्ययसाधित परिमाणवाचक धातुसाधित समासघटित36. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. उंदीर हरीण मांजर माकड37. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. विहीर चांदणी हत्ती पक्षी38. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी आहे आज सुट्टी द्या दिलेले सर्व आज सुट्टी असावी39. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. वि + आसंग वि + संग व्या + संग व्यास + अंग40. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? उद्गारार्थी प्रश्नार्थी संकेतार्थी स्वार्थी41. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? शांत करुण भयानक बीभत्स42. प्रवाशांची …………….. असते. झुंबड टोळी रांग गर्दी43. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक भावे सकर्मक कर्तरी कर्मणी अकर्मक कर्तरी44. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? द् घ् फ् ज्45. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय46. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? यापैकी नाही. आडव्या रेषेने तिरक्या रेषेने उभ्या रेषेने47. गणेश हा शब्द …. शब्द आहे विदेशी तद्भव तत्सम देशी48. रान हा शब्द ……. शब्द आहे देशी तत्सम तद्भव कानडी49. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ माळी माळ्या माळा50. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा प्रलयकाळ मोक्ष विध्वंस अंत Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45