Marathi Practice Question Paper 07 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 27 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 29/09/2024 1. पल्लवीकडून प्रेरणा घेऊन शीतलने अभ्यास सुरू केला – या वाक्यातील ‘शब्दयोगी अव्यय’ कोणते आहे? कडून अभ्यास शीतलने प्रेरणा2. प्रवाशांची …………….. असते. रांग झुंबड टोळी गर्दी3. मूषक या शब्दाचा अर्थ काय आहे पर्यायातून निवडा. माकड उंदीर हरीण मांजर4. लग्नासाठी मला मनाजोगा कुर्ता मिळाला या वाक्यातील दोन शब्दयोगी अव्ययापैकी कोणता एक प्रकार खाली दिला आहे ? योग्यतावाचक करणवाचक कैवल्यवाचक तुलनावाचक5. वृत्तामध्ये लघू अक्षर अर्धचंद्राकृती (U) चिन्हाने दाखवतात तर गुरु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ? तिरक्या रेषेने आडव्या रेषेने उभ्या रेषेने यापैकी नाही.6. न्याय x अन्याय न्यायाधीश वकील न्यायालय7. अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली. या वाक्यातील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धास्ती घेणे चकवणे शरणागती पत्कारणे. ताब्यात घेणे8. पक्षांची ही जात आता दुर्जन होत चालली आहे – या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी कोणता शब्द बदलणे गरजेचे आहे? दुर्जन पक्षांची आता जात9. किळस, वीट, तिटकारा या भावनांचे वर्णन जेथे केलेले असते तिथे कोणता रस निर्माण होतो? भयानक करुण शांत बीभत्स10. प्रयोग ओळखा. तिचे भाषण लिहून झाले. शक्य कर्मणी यापैकी नाही. समापन कर्मणी नवीन कर्मणी11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य आलंकारिक शब्द निवडा. धड इकडे ना तिकडे : ? : अत्यंत मूर्ख माणूस : अकलेचा खंदक त्रिशंकू टोळभैरव नंदीबैल मायेचा पूत12. रान हा शब्द ……. शब्द आहे कानडी तद्भव तत्सम देशी13. पुढीलपैकी कोणते मृदू व्यंजन नाही? घ् ज् द् फ्14. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा. सुट्टी करणे अतिशय घाबरणे नक्षा उतरवणे निंदा करणे15. जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते त्या क्रियापदाला …. क्रियापद असे म्हणतात उभयविध द्विकर्मक सिद्ध संयुक्त16. ….. हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे बच्चा करोड तपास बटाटा17. परमेश्वराविषयी भक्ती पवित्र वातावरणाचे वर्णन यात …….. रस आढळतो. शांत पवित्र करुण अद्भुत18. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्ये काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? गण दीर्घ यती मात्रा19. आजीकडून दिवा विझला गेला – यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हेतूवाचक तुलनावाचक स्थलवाचक करणवाचक20. कठीण प्रतिज्ञा कोणत्या शब्दाने ओळखली जाते? भीष्मप्रतिज्ञा अग्नीप्रतिज्ञा दुर्मिळ प्रतिज्ञा भीमप्रतिज्ञा21. गणेश हा शब्द …. शब्द आहे तत्सम देशी तद्भव विदेशी22. व्यासंग या शब्दातील संधीचा विग्रह पर्यायातून ओळखा. व्या + संग वि + संग व्यास + अंग वि + आसंग23. सडलेला कांदा फेकून दे – विशेषण प्रकार ओळखा अव्ययसाधित धातुसाधित परिमाणवाचक समासघटित24. तारीख’ या शब्दाचे अनेकवचन काय होईल? दिनांक तारखा तारीख वार25. दोन वाक्यांना किंवा शब्दांना जोडणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय26. बोलाचीच कढी’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? केवळ शाब्दिक वचने संकुचित वृत्तीचा हो ला हो म्हणणारा कारस्थान करणारा27. खाली दिलेली म्हण पूर्ण करा. झाकली मूठ …….. लाखाची दोन दीड सव्वा एक28. ई कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारान्त होते या नियमात बसणारा शब्द निवडा. हत्ती चांदणी विहीर पक्षी29. रात्री फिरणारा – रक्तपिपासू निशाचर रातकिडा नभचर30. जगाचा नाश होण्याची वेळ – हा अर्थ सांगणारा एकच शब्द निवडा मोक्ष अंत प्रलयकाळ विध्वंस31. लहान दिसणाऱ्या कुस्तीपटूने मोठ्या कुस्तीपटला सहज …. – वाक्य पूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा हात मारला राख झाली बोल लावले धूळ चारली32. खालील पैकी कोणते सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक आहे ? मी तुम्ही आम्ही ती33. कोणता शब्द इतर शब्दांचा समानार्थी शब्द नाही? जल पय पाणी नीर34. कोणत्या वाक्यात हार हा शब्द स्त्रीलिंगी आहे? दिलेले सर्व मोत्याच्या हार माकडाला सापडला गळ्यात हार घालून मधू लग्नाला गेली खूप थकून सुद्धा महेंद्र ने हार पत्कारली नाही35. गती या शब्दाला मान हा शब्द जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा गतीमान गतइमान गतिमान गतईमान36. रिकामटेकडा हा ………….. शब्द आहे. गुजराती कानडी कोकणी फारसी37. पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. पाचवा लबाड द्विगुणित चांदणे38. काकांचा नरेश शेवटी रडला – या वाक्याचा प्रयोग ओळखा सकर्मक कर्तरी अकर्मक कर्तरी सकर्मक भावे कर्मणी39. एकदा सांगितलेलं तुला समजत नाही का? – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? स्वार्थी उद्गारार्थी संकेतार्थी प्रश्नार्थी40. स्वार्थी वाक्य ओळखा आज सुट्टी आहे दिलेले सर्व आज सुट्टी द्या आज सुट्टी असावी41. बाजारहाट हा शब्द ….. प्रकारचा शब्द आहे धातुसाधित पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त42. माळी या शब्दाचे अनेकवचनी रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा माळ्या माळी माळ माळा43. शुध्दलेखनाच्या दृष्टीने योग्य शब्द पर्यायातून निवडा. प्राणिसंग्रहालय प्राणीसंग्रहलय प्राणीसंग्रहालय प्राणिसंग्रहलय44. आपुलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा भाऊबंदकी दुरावा पुढारकी गावकी45. ओ हा ……… स्वर आहे. संयुक्त ऱ्हस्व इंग्रजी दीर्घ46. मोतीरामरावांचा बैल मेला – या वाक्यातील ‘कर्ता’ कोणता? मोतीराम मेला यापैकी नाही बैल47. अतिशय उतावळेपणाच्या वृत्तीसाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य असेल? मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू? एका पिसाने मोर होत नाही. काल मेला आणि आज पितर झाला. कावळा बसला आणि फांदी तुटली.48. माणसाजवळ समाधान असले पाहिजे – या वाक्याचा विचार करून योग्य पर्याय निवडा जवळ – गतीवाचक क्रियाविशेषण अव्यय जवळ – स्थलवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – गतीवाचक शब्दयोगी अव्यय जवळ – स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय49. खेडे हा शब्द …. आहे स्त्रीलिंगी अनेकवचनी एकवचनी पुल्लिंगी50. खायला काळ भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. निरूपयोगी मनुष्य एखाद्याकडे पैसा असला की खूप लोक त्याच्याभोवती जमतात सगळेच मुसळ केरात अति मूर्ख माणूस Loading …Question 1 of 50
Smita dhakane 29/09/2024 at 11:23 am36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir Reply
48* only
Sir 35 padle mst test hoti
38
31/50
40
42
45/50
44 only
39/50
44 ale sir
40 sir
40
42
36 barobar ale maze khup chan hoti test thank you so much sir
Mst test hoti 42 mark ale
29
33 only
40 aale sir
31
31
32
44
24/50
50/35
Mst
46/50
45