Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मुलगा अवयव मूळ अंग2. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? तू हा जे ती3. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदेशी विदुषी विधवा विद्वान4. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र वाक्य नकारार्थी वाक्य केवलवाक्य संयुक्त वाक्य5. शुद्ध शब्द निवडा. आकृति ओदासिन्य आनभीज्ञ अनभिज्ञ6. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. क्रमवाचक अनिश्चित आवृत्तिवाचक गुण विशेषण7. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशी मारणे मच्छी मारणे माशा मारणे मासा मारणे8. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे इतरांना चमत्कार करून दाखवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे मशागत करून योग्य फळ मिळवणे9. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा डोंगर – डोंगरात शेतकरी – शेतकराला निर्णय – निर्णयाला खांब – खांबास10. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? महिलाश्रम रजनीश गोलाकार पुरुषार्थ11. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले डरकाळी धूम चाहूल धकधक12. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदी चांदण्या चांदे चांदणी13. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आक्षदा अनील आदिवासी अनिष्ठ14. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? वाया जाणे पाठीमागे लपवून ठेवणे संरक्षण देणे नापसंती दाखवणे15. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही16. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक संकेतबोधक उद्देशबोधक स्वरूपबोधक17. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? त वर्ग ट वर्ग प वर्ग क वर्ग18. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा गुणवाचक क्रमवाचक साकल्यवाचक आवृत्तीवाचक19. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो20. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे सामान्य पुरूषवाचक दर्शक संबंधी21. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? खूप घाबरल्या शेजारच्या आजीबाई22. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते स्वार्थी संकेतार्थी विध्यर्थी आज्ञार्थी23. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे उपसर्ग सामान्यरूप विभक्ती प्रत्यय24. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. माती कहाणी नाणी खानावळ25. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र ग्रह किरण सूर्य26. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा टोळ ऊ हंस सीताराम27. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमची तुमचा तुम्हाला तुमच्याकडून28. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? इंदिरा संत बा सी मर्ढेकर सिंधुताई सपकाळ बाळ गंगाधर टिळक29. व्यासंग म्हणजे काय? ओढ असणे ऋषीमुनी संन्याशी अभ्यास30. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारितोषीक पारीतोषीक पारीतोषिक31. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? भाकरी सून सोय दृष्टी32. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जन्मदिनी जल्मदिनी जन्म्दिनी जनमदिनी33. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? ससंदेह व्याजस्तुती भ्रान्तिमान सार34. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? सर्वनाम विशेषण क्रियापद शब्दयोगी अव्यय35. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. श्रेया धुतलेल्या सुकवते शर्टांना36. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. सामासिक पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त37. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा सावकारी शिष्टाई शिलाई लढाई38. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसूड आसारू आसूर असुर39. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते सोनाराकडे भरपूर खर्च होणे दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही40. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी अवचित पडे नि दंडवत घडे41. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? सर्वनामसाधित धातुसाधित नामसाधित विशेषण साधित42. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. विहंग वायस तुरंग नीरज43. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा तुलनावाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक करणवाचक44. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित मिंधा बेवारसी मंद45. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा स्वच्छ प्रतिरूप अस्सल द्वितीय प्रत46. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे पावसामुळे भिंत कोलमडली गेली बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला47. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे मौनदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक48. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? कानडी हिंदी गुजराती अरबी49. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते थोडा उशीर छप्पन रुपये पाचवी फेरी एकेक घटना50. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवले सोडवत असे सोडवले होते Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50