Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. शुद्ध शब्द निवडा. आनभीज्ञ आकृति ओदासिन्य अनभिज्ञ2. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा मशागत करून योग्य फळ मिळवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे इतरांना चमत्कार करून दाखवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे3. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? असुर आसूर आसारू आसूड4. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे सामान्य दर्शक संबंधी पुरूषवाचक5. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? प वर्ग त वर्ग ट वर्ग क वर्ग6. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा गुणवाचक क्रमवाचक आवृत्तीवाचक साकल्यवाचक7. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते पाचवी फेरी एकेक घटना थोडा उशीर छप्पन रुपये8. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदुषी विदेशी विद्वान विधवा9. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आक्षदा अनील अनिष्ठ आदिवासी10. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? संरक्षण देणे वाया जाणे पाठीमागे लपवून ठेवणे नापसंती दाखवणे11. व्यासंग म्हणजे काय? अभ्यास ओढ असणे ऋषीमुनी संन्याशी12. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. सामासिक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक13. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा टोळ ऊ हंस सीताराम14. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? अंग अवयव मूळ मुलगा15. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवले होते सोडवले सोडवत असे16. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? गुजराती कानडी अरबी हिंदी17. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा सर्व योग्य आहेत यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो यांच्यात वचनानुसार बदल होतो यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे18. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा लढाई शिष्टाई सावकारी शिलाई19. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदणी चांदण्या चांदी चांदे20. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. वायस विहंग तुरंग नीरज21. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा राजपुत्राने सिंह पकडला उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे पावसामुळे भिंत कोलमडली गेली बाबांना आता स्वतः चालवते22. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक23. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बाळ गंगाधर टिळक बा सी मर्ढेकर इंदिरा संत सिंधुताई सपकाळ24. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा किरण चंद्र ग्रह सूर्य25. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र वाक्य केवलवाक्य नकारार्थी वाक्य संयुक्त वाक्य26. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? भ्रान्तिमान सार व्याजस्तुती ससंदेह27. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक28. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? विशेषण साधित सर्वनामसाधित धातुसाधित नामसाधित29. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे मौनदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक30. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? भाकरी दृष्टी सून सोय31. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते32. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे विभक्ती उपसर्ग सामान्यरूप प्रत्यय33. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक अनिश्चित गुण विशेषण क्रमवाचक34. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा आश्रित मंद बेवारसी35. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशी मारणे मच्छी मारणे माशा मारणे मासा मारणे36. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? जे ती हा तू37. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते संकेतार्थी आज्ञार्थी स्वार्थी विध्यर्थी38. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुम्हाला तुमचा तुमची तुमच्याकडून39. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा शेतकरी – शेतकराला निर्णय – निर्णयाला खांब – खांबास डोंगर – डोंगरात40. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जल्मदिनी जनमदिनी जन्मदिनी जन्म्दिनी41. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? शेजारच्या आजीबाई घाबरल्या खूप42. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक43. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही44. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा स्वच्छ प्रतिरूप अस्सल द्वितीय प्रत45. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? रजनीश महिलाश्रम पुरुषार्थ गोलाकार46. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धकधक डरकाळी धूम चाहूल47. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? शब्दयोगी अव्यय क्रियापद विशेषण सर्वनाम48. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी49. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. खानावळ कहाणी माती नाणी50. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. धुतलेल्या श्रेया सुकवते शर्टांना Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50