Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमचा तुमच्याकडून तुम्हाला तुमची2. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनील अनिष्ठ आक्षदा आदिवासी3. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? सर्वनाम शब्दयोगी अव्यय विशेषण क्रियापद4. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? ती हा जे तू5. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? शेजारच्या आजीबाई घाबरल्या खूप6. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो7. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशा मारणे मासा मारणे माशी मारणे मच्छी मारणे8. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. खानावळ कहाणी माती नाणी9. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बा सी मर्ढेकर इंदिरा संत सिंधुताई सपकाळ बाळ गंगाधर टिळक10. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. विहंग तुरंग वायस नीरज11. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा आवृत्तीवाचक साकल्यवाचक गुणवाचक क्रमवाचक12. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? व्याजस्तुती सार ससंदेह भ्रान्तिमान13. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे दर्शक संबंधी सामान्य पुरूषवाचक14. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते थोडा उशीर छप्पन रुपये एकेक घटना पाचवी फेरी15. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा बाबांना आता स्वतः चालवते पावसामुळे भिंत कोलमडली गेली राजपुत्राने सिंह पकडला उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे16. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विद्वान विदेशी विधवा विदुषी17. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते18. व्यासंग म्हणजे काय? ऋषीमुनी अभ्यास ओढ असणे संन्याशी19. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे?20. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे प्रत्यय उपसर्ग विभक्ती सामान्यरूप21. शुद्ध शब्द निवडा. आकृति अनभिज्ञ ओदासिन्य आनभीज्ञ22. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे संबोधनदर्शक मौनदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक23. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? अवयव मूळ अंग मुलगा24. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? गोलाकार रजनीश महिलाश्रम पुरुषार्थ25. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा इतरांना चमत्कार करून दाखवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे मशागत करून योग्य फळ मिळवणे26. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक27. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? पाठीमागे लपवून ठेवणे वाया जाणे संरक्षण देणे नापसंती दाखवणे28. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऊ टोळ हंस सीताराम29. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जनमदिनी जन्म्दिनी जल्मदिनी जन्मदिनी30. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित मिंधा मंद बेवारसी31. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक अनिश्चित गुण विशेषण क्रमवाचक32. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? विशेषण साधित नामसाधित सर्वनामसाधित धातुसाधित33. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? त वर्ग ट वर्ग प वर्ग क वर्ग34. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदणी चांदे चांदी चांदण्या35. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? हिंदी अरबी कानडी गुजराती36. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य नकारार्थी वाक्य37. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा किरण चंद्र सूर्य ग्रह38. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक तुलनावाचक39. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी40. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सोय सून दृष्टी भाकरी41. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा शिलाई सावकारी लढाई शिष्टाई42. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारितोषीक पारीतोषीक पारीतोषिक43. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त सामासिक44. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले डरकाळी धकधक धूम चाहूल45. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसारू आसूर असुर आसूड46. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवत असे सोडवले सोडवले होते47. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा द्वितीय प्रत प्रतिरूप स्वच्छ अस्सल48. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही सोनाराकडे भरपूर खर्च होणे आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते49. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते विध्यर्थी स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी50. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा निर्णय – निर्णयाला डोंगर – डोंगरात शेतकरी – शेतकराला खांब – खांबास Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50