Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आदिवासी अनिष्ठ अनील आक्षदा2. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा सीताराम ऊ टोळ हंस3. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? गोलाकार पुरुषार्थ महिलाश्रम रजनीश4. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदेशी विधवा विदुषी विद्वान5. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक सामासिक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त6. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते7. शुद्ध शब्द निवडा. ओदासिन्य आनभीज्ञ अनभिज्ञ आकृति8. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुम्हाला तुमचा तुमच्याकडून तुमची9. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. अनिश्चित क्रमवाचक गुण विशेषण आवृत्तिवाचक10. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशा मारणे मच्छी मारणे माशी मारणे मासा मारणे11. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. खानावळ नाणी माती कहाणी12. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? दृष्टी सोय सून भाकरी13. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा अस्सल स्वच्छ प्रतिरूप द्वितीय प्रत14. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. नीरज तुरंग विहंग वायस15. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मुलगा अवयव अंग मूळ16. व्यासंग म्हणजे काय? संन्याशी अभ्यास ओढ असणे ऋषीमुनी17. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा गुणवाचक साकल्यवाचक आवृत्तीवाचक क्रमवाचक18. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते एकेक घटना थोडा उशीर पाचवी फेरी छप्पन रुपये19. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धकधक चाहूल डरकाळी धूम20. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी21. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदणी चांदे चांदी चांदण्या22. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते23. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे पावसामुळे भिंत कोलमडली गेली बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला24. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? सर्वनाम विशेषण क्रियापद शब्दयोगी अव्यय25. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जनमदिनी जल्मदिनी जन्म्दिनी जन्मदिनी26. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? केवलवाक्य नकारार्थी वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य27. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे पुरूषवाचक दर्शक सामान्य संबंधी28. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी विध्यर्थी29. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे संबोधनदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक मौनदर्शक30. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसूर असुर आसूड आसारू31. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र सूर्य किरण ग्रह32. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. सुकवते शर्टांना धुतलेल्या श्रेया33. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? विशेषण साधित धातुसाधित नामसाधित सर्वनामसाधित34. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवत असे सोडवले सोडवले होते35. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा लढाई सावकारी शिष्टाई शिलाई36. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? हा जे ती तू37. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा शेतकरी – शेतकराला खांब – खांबास डोंगर – डोंगरात निर्णय – निर्णयाला38. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? सार व्याजस्तुती भ्रान्तिमान ससंदेह39. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? ट वर्ग प वर्ग क वर्ग त वर्ग40. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे विभक्ती प्रत्यय सामान्यरूप उपसर्ग41. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारितोषिक पारितोषीक पारीतोषीक42. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा मशागत करून योग्य फळ मिळवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे इतरांना चमत्कार करून दाखवणे43. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? खूप शेजारच्या आजीबाई घाबरल्या44. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? अरबी गुजराती कानडी हिंदी45. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक कारणबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक46. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक तुलनावाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक47. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा सर्व योग्य आहेत यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो48. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला बेवारसी मिंधा आश्रित मंद49. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? वाया जाणे संरक्षण देणे नापसंती दाखवणे पाठीमागे लपवून ठेवणे50. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? इंदिरा संत बाळ गंगाधर टिळक सिंधुताई सपकाळ बा सी मर्ढेकर Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50