Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तुरंग वायस नीरज विहंग2. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा संकेतबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक कारणबोधक3. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशी मारणे माशा मारणे मासा मारणे मच्छी मारणे4. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जल्मदिनी जन्मदिनी जन्म्दिनी जनमदिनी5. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे सामान्य पुरूषवाचक संबंधी दर्शक6. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? अंग अवयव मुलगा मूळ7. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा तुलनावाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक करणवाचक8. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? जे हा तू ती9. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते10. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? संरक्षण देणे पाठीमागे लपवून ठेवणे वाया जाणे नापसंती दाखवणे11. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. कहाणी खानावळ नाणी माती12. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक क्रमवाचक अनिश्चित गुण विशेषण13. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा प्रतिरूप अस्सल स्वच्छ द्वितीय प्रत14. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा आश्रित मंद बेवारसी15. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? अरबी गुजराती हिंदी कानडी16. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो17. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? नामसाधित धातुसाधित विशेषण साधित सर्वनामसाधित18. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा हंस सीताराम टोळ ऊ19. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे सामान्यरूप प्रत्यय उपसर्ग विभक्ती20. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे बाबांना आता स्वतः चालवते पावसामुळे भिंत कोलमडली गेली राजपुत्राने सिंह पकडला21. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले चाहूल धूम धकधक डरकाळी22. व्यासंग म्हणजे काय? अभ्यास ओढ असणे ऋषीमुनी संन्याशी23. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते स्वार्थी विध्यर्थी संकेतार्थी आज्ञार्थी24. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? भाकरी सून सोय दृष्टी25. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बा सी मर्ढेकर इंदिरा संत बाळ गंगाधर टिळक सिंधुताई सपकाळ26. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारितोषिक पारीतोषीक पारीतोषिक27. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा शेतकरी – शेतकराला निर्णय – निर्णयाला डोंगर – डोंगरात खांब – खांबास28. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विधवा विद्वान विदुषी विदेशी29. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? घाबरल्या शेजारच्या खूप आजीबाई30. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे मशागत करून योग्य फळ मिळवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे इतरांना चमत्कार करून दाखवणे31. शुद्ध शब्द निवडा. अनभिज्ञ आनभीज्ञ ओदासिन्य आकृति32. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते एकेक घटना थोडा उशीर पाचवी फेरी छप्पन रुपये33. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमची तुमच्याकडून तुम्हाला तुमचा34. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? ट वर्ग त वर्ग प वर्ग क वर्ग35. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. शर्टांना धुतलेल्या श्रेया सुकवते36. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सूर्य ग्रह किरण चंद्र37. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. सामासिक अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त38. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी39. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवत असे सोडवले होते सोडवले40. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते?41. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? ससंदेह व्याजस्तुती सार भ्रान्तिमान42. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा शिलाई लढाई सावकारी शिष्टाई43. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे शोकदर्शक मौनदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक44. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा साकल्यवाचक गुणवाचक आवृत्तीवाचक क्रमवाचक45. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? गोलाकार महिलाश्रम रजनीश पुरुषार्थ46. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदी चांदण्या चांदणी चांदे47. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनील अनिष्ठ आक्षदा आदिवासी48. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? नकारार्थी वाक्य केवलवाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य49. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? सर्वनाम विशेषण शब्दयोगी अव्यय क्रियापद50. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? असुर आसूर आसारू आसूड Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50