Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा स्वच्छ अस्सल प्रतिरूप द्वितीय प्रत2. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धूम धकधक चाहूल डरकाळी3. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक संकेतबोधक4. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? क वर्ग प वर्ग ट वर्ग त वर्ग5. व्यासंग म्हणजे काय? ओढ असणे संन्याशी अभ्यास ऋषीमुनी6. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमची तुम्हाला तुमच्याकडून तुमचा7. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? हा तू ती जे8. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी9. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मूळ अवयव अंग मुलगा10. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदी चांदणी चांदे चांदण्या11. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा गुणवाचक साकल्यवाचक आवृत्तीवाचक क्रमवाचक12. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा शिलाई सावकारी शिष्टाई लढाई13. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. कहाणी खानावळ माती नाणी14. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? दृष्टी सोय सून भाकरी15. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवले सोडवत होता सोडवले होते16. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे सामान्य पुरूषवाचक दर्शक संबंधी17. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जन्म्दिनी जल्मदिनी जनमदिनी जन्मदिनी18. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बा सी मर्ढेकर इंदिरा संत बाळ गंगाधर टिळक सिंधुताई सपकाळ19. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा हंस टोळ सीताराम ऊ20. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा निर्णय – निर्णयाला खांब – खांबास डोंगर – डोंगरात शेतकरी – शेतकराला21. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त सामासिक22. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे उपसर्ग विभक्ती सामान्यरूप प्रत्यय23. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? शब्दयोगी अव्यय क्रियापद सर्वनाम विशेषण24. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आक्षदा अनील अनिष्ठ आदिवासी25. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा सर्व योग्य आहेत यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो26. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा ग्रह किरण सूर्य चंद्र27. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते विध्यर्थी संकेतार्थी आज्ञार्थी स्वार्थी28. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा आश्रित बेवारसी मंद29. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? नकारार्थी वाक्य केवलवाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य30. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा व्यतिरेकवाचक तुलनावाचक करणवाचक तुलनावाचक31. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदुषी विधवा विद्वान विदेशी32. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा मच्छी मारणे माशी मारणे मासा मारणे माशा मारणे33. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते34. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते पाचवी फेरी थोडा उशीर छप्पन रुपये एकेक घटना35. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसूर आसूड असुर आसारू36. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक क्रमवाचक गुण विशेषण अनिश्चित37. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. शर्टांना सुकवते धुतलेल्या श्रेया38. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? कानडी गुजराती हिंदी अरबी39. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? गोलाकार रजनीश पुरुषार्थ महिलाश्रम40. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा मशागत करून योग्य फळ मिळवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे इतरांना चमत्कार करून दाखवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे41. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ?42. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे मौनदर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक विरोधदर्शक43. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे बाबांना आता स्वतः चालवते44. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? आजीबाई घाबरल्या शेजारच्या खूप45. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. वायस तुरंग विहंग नीरज46. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? वाया जाणे नापसंती दाखवणे संरक्षण देणे पाठीमागे लपवून ठेवणे47. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? नामसाधित विशेषण साधित सर्वनामसाधित धातुसाधित48. शुद्ध शब्द निवडा. आनभीज्ञ अनभिज्ञ आकृति ओदासिन्य49. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारितोषिक पारीतोषीक पारितोषीक50. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? सार भ्रान्तिमान ससंदेह व्याजस्तुती Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50