Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. सुकवते श्रेया शर्टांना धुतलेल्या2. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे उपसर्ग प्रत्यय विभक्ती सामान्यरूप3. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले होते सोडवत होता सोडवले सोडवत असे4. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशी मारणे मच्छी मारणे माशा मारणे मासा मारणे5. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. गुण विशेषण आवृत्तिवाचक क्रमवाचक अनिश्चित6. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदणी चांदी चांदे चांदण्या7. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? क वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग8. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सोय सून दृष्टी भाकरी9. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा टोळ हंस सीताराम ऊ10. शुद्ध शब्द निवडा. ओदासिन्य आकृति अनभिज्ञ आनभीज्ञ11. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा लढाई शिष्टाई सावकारी शिलाई12. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. नाणी कहाणी खानावळ माती13. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जनमदिनी जल्मदिनी जन्मदिनी जन्म्दिनी14. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? कानडी अरबी हिंदी गुजराती15. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? संरक्षण देणे पाठीमागे लपवून ठेवणे नापसंती दाखवणे वाया जाणे16. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? असुर आसूर आसारू आसूड17. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धकधक धूम चाहूल डरकाळी18. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते विध्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी19. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदेशी विधवा विद्वान विदुषी20. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? अवयव अंग मुलगा मूळ21. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे बाबांना आता स्वतः चालवते पावसामुळे भिंत कोलमडली गेली राजपुत्राने सिंह पकडला22. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा द्वितीय प्रत अस्सल स्वच्छ प्रतिरूप23. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? ससंदेह भ्रान्तिमान सार व्याजस्तुती24. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे दर्शक पुरूषवाचक सामान्य संबंधी25. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा आवृत्तीवाचक क्रमवाचक गुणवाचक साकल्यवाचक26. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे संबोधनदर्शक मौनदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक27. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा28. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक तुलनावाचक29. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमची तुमचा तुम्हाला तुमच्याकडून30. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा निर्णय – निर्णयाला डोंगर – डोंगरात खांब – खांबास शेतकरी – शेतकराला31. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? गोलाकार पुरुषार्थ महिलाश्रम रजनीश32. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? जे तू ती हा33. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते?34. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तुरंग विहंग नीरज वायस35. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते36. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? नकारार्थी वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य37. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते एकेक घटना पाचवी फेरी थोडा उशीर छप्पन रुपये38. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बा सी मर्ढेकर इंदिरा संत बाळ गंगाधर टिळक सिंधुताई सपकाळ39. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक उद्देशबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक40. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? आजीबाई शेजारच्या घाबरल्या खूप41. व्यासंग म्हणजे काय? ओढ असणे संन्याशी ऋषीमुनी अभ्यास42. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा इतरांना चमत्कार करून दाखवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे मशागत करून योग्य फळ मिळवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे43. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा सर्व योग्य आहेत यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो यांच्यात वचनानुसार बदल होतो यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे44. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? सर्वनामसाधित नामसाधित धातुसाधित विशेषण साधित45. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. सामासिक पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक अंशाभ्यस्त46. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? शब्दयोगी अव्यय विशेषण सर्वनाम क्रियापद47. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनील आक्षदा अनिष्ठ आदिवासी48. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारीतोषीक पारीतोषिक पारितोषिक49. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सूर्य किरण चंद्र ग्रह50. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित मिंधा मंद बेवारसी Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50