Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? विशेषण साधित धातुसाधित नामसाधित सर्वनामसाधित2. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा प्रतिरूप स्वच्छ द्वितीय प्रत अस्सल3. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदुषी विदेशी विधवा विद्वान4. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा मच्छी मारणे माशी मारणे मासा मारणे माशा मारणे5. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? पाठीमागे लपवून ठेवणे वाया जाणे संरक्षण देणे नापसंती दाखवणे6. शुद्ध शब्द निवडा. अनभिज्ञ ओदासिन्य आकृति आनभीज्ञ7. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही8. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे बाबांना आता स्वतः चालवते9. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनिष्ठ आक्षदा अनील आदिवासी10. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऊ सीताराम टोळ हंस11. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. धुतलेल्या शर्टांना श्रेया सुकवते12. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे इतरांना चमत्कार करून दाखवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे मशागत करून योग्य फळ मिळवणे13. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा तुलनावाचक करणवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक14. व्यासंग म्हणजे काय? ऋषीमुनी संन्याशी ओढ असणे अभ्यास15. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? भ्रान्तिमान सार ससंदेह व्याजस्तुती16. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते स्वार्थी विध्यर्थी संकेतार्थी आज्ञार्थी17. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे विरोधदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक मौनदर्शक18. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक कारणबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक19. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक पारितोषिक20. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? ती जे तू हा21. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा चंद्र किरण ग्रह सूर्य22. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? विशेषण क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्यय23. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त24. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले सोडवत होता सोडवले होते सोडवत असे25. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? महिलाश्रम रजनीश पुरुषार्थ गोलाकार26. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मूळ मुलगा अवयव अंग27. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदी चांदण्या चांदणी चांदे28. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमच्याकडून तुमचा तुमची तुम्हाला29. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धकधक डरकाळी चाहूल धूम30. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संयुक्त वाक्य केवलवाक्य नकारार्थी वाक्य मिश्र वाक्य31. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते छप्पन रुपये पाचवी फेरी एकेक घटना थोडा उशीर32. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे संबंधी पुरूषवाचक दर्शक सामान्य33. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? भाकरी दृष्टी सोय सून34. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा मंद बेवारसी आश्रित35. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे36. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? कानडी हिंदी गुजराती अरबी37. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? इंदिरा संत बा सी मर्ढेकर बाळ गंगाधर टिळक सिंधुताई सपकाळ38. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? आजीबाई खूप घाबरल्या शेजारच्या39. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी अवचित पडे नि दंडवत घडे दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा40. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? ट वर्ग प वर्ग क वर्ग त वर्ग41. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही सोनाराकडे भरपूर खर्च होणे आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते42. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. अनिश्चित गुण विशेषण क्रमवाचक आवृत्तिवाचक43. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. नाणी माती कहाणी खानावळ44. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा क्रमवाचक आवृत्तीवाचक गुणवाचक साकल्यवाचक45. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जनमदिनी जन्म्दिनी जल्मदिनी जन्मदिनी46. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा सावकारी शिष्टाई शिलाई लढाई47. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसूर आसूड आसारू असुर48. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा शेतकरी – शेतकराला खांब – खांबास निर्णय – निर्णयाला डोंगर – डोंगरात49. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. वायस तुरंग नीरज विहंग50. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे सामान्यरूप प्रत्यय विभक्ती उपसर्ग Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50