Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनील आदिवासी अनिष्ठ आक्षदा2. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत3. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. धुतलेल्या शर्टांना सुकवते श्रेया4. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? क वर्ग त वर्ग प वर्ग ट वर्ग5. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? नामसाधित धातुसाधित सर्वनामसाधित विशेषण साधित6. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसारू आसूड आसूर असुर7. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा इतरांना चमत्कार करून दाखवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे मशागत करून योग्य फळ मिळवणे8. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुम्हाला तुमचा तुमची तुमच्याकडून9. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? विशेषण क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्यय10. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते छप्पन रुपये पाचवी फेरी थोडा उशीर एकेक घटना11. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त सामासिक12. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? खूप घाबरल्या आजीबाई शेजारच्या13. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा गुणवाचक आवृत्तीवाचक क्रमवाचक साकल्यवाचक14. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सूर्य ग्रह चंद्र किरण15. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशी मारणे माशा मारणे मच्छी मारणे मासा मारणे16. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विद्वान विदेशी विधवा विदुषी17. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला बेवारसी मिंधा मंद आश्रित18. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जल्मदिनी जन्मदिनी जनमदिनी जन्म्दिनी19. शुद्ध शब्द निवडा. आनभीज्ञ आकृति अनभिज्ञ ओदासिन्य20. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी21. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे22. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? रजनीश गोलाकार महिलाश्रम पुरुषार्थ23. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. नीरज विहंग तुरंग वायस24. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सून दृष्टी भाकरी सोय25. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे संबंधी सामान्य पुरूषवाचक दर्शक26. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? वाया जाणे पाठीमागे लपवून ठेवणे नापसंती दाखवणे संरक्षण देणे27. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे शोकदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक मौनदर्शक28. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे विभक्ती उपसर्ग सामान्यरूप प्रत्यय29. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? व्याजस्तुती ससंदेह भ्रान्तिमान सार30. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? इंदिरा संत बाळ गंगाधर टिळक बा सी मर्ढेकर सिंधुताई सपकाळ31. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? हिंदी अरबी कानडी गुजराती32. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा सावकारी शिष्टाई लढाई शिलाई33. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक34. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते विध्यर्थी आज्ञार्थी संकेतार्थी स्वार्थी35. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवले सोडवले होते सोडवत असे36. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारितोषीक पारीतोषीक पारीतोषिक37. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदण्या चांदी चांदे चांदणी38. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली39. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? जे हा ती तू40. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक कारणबोधक41. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे?42. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा प्रतिरूप अस्सल द्वितीय प्रत स्वच्छ43. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? संयुक्त वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य नकारार्थी वाक्य44. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. खानावळ माती नाणी कहाणी45. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा खांब – खांबास निर्णय – निर्णयाला शेतकरी – शेतकराला डोंगर – डोंगरात46. व्यासंग म्हणजे काय? संन्याशी ओढ असणे अभ्यास ऋषीमुनी47. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. अनिश्चित गुण विशेषण आवृत्तिवाचक क्रमवाचक48. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले डरकाळी धूम धकधक चाहूल49. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मूळ अवयव मुलगा अंग50. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा सीताराम ऊ टोळ हंस Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50