Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते विध्यर्थी स्वार्थी आज्ञार्थी संकेतार्थी2. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा शिष्टाई शिलाई लढाई सावकारी3. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? शेजारच्या खूप आजीबाई घाबरल्या4. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक5. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? महिलाश्रम पुरुषार्थ गोलाकार रजनीश6. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी7. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषीक पारितोषिक पारीतोषीक पारीतोषिक8. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? ती हा तू जे9. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? भाकरी सून सोय दृष्टी10. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे संबंधी सामान्य दर्शक पुरूषवाचक11. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मूळ मुलगा अवयव अंग12. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्यय विशेषण13. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. अनिश्चित गुण विशेषण क्रमवाचक आवृत्तिवाचक14. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसूड असुर आसारू आसूर15. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे मौनदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक विरोधदर्शक16. शुद्ध शब्द निवडा. आनभीज्ञ ओदासिन्य आकृति अनभिज्ञ17. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? त वर्ग ट वर्ग क वर्ग प वर्ग18. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धूम डरकाळी चाहूल धकधक19. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा सीताराम ऊ हंस टोळ20. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा अस्सल द्वितीय प्रत स्वच्छ प्रतिरूप21. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमच्याकडून तुम्हाला तुमचा तुमची22. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा ग्रह सूर्य चंद्र किरण23. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक उद्देशबोधक24. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र वाक्य नकारार्थी वाक्य केवलवाक्य संयुक्त वाक्य25. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. कहाणी नाणी खानावळ माती26. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? सर्वनामसाधित नामसाधित विशेषण साधित धातुसाधित27. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? व्याजस्तुती सार भ्रान्तिमान ससंदेह28. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. श्रेया धुतलेल्या सुकवते शर्टांना29. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? अरबी गुजराती हिंदी कानडी30. व्यासंग म्हणजे काय? संन्याशी ऋषीमुनी अभ्यास ओढ असणे31. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विधवा विदेशी विद्वान विदुषी32. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही सोनाराकडे भरपूर खर्च होणे काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ?33. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो सर्व योग्य आहेत34. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. वायस नीरज तुरंग विहंग35. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जल्मदिनी जन्मदिनी जन्म्दिनी जनमदिनी36. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवत असे सोडवले सोडवले होते37. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा निर्णय – निर्णयाला डोंगर – डोंगरात खांब – खांबास शेतकरी – शेतकराला38. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनिष्ठ आक्षदा अनील आदिवासी39. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा क्रमवाचक गुणवाचक साकल्यवाचक आवृत्तीवाचक40. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा बाबांना आता स्वतः चालवते उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली41. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदे चांदण्या चांदी चांदणी42. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशा मारणे मासा मारणे मच्छी मारणे माशी मारणे43. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित बेवारसी मिंधा मंद44. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? संरक्षण देणे पाठीमागे लपवून ठेवणे वाया जाणे नापसंती दाखवणे45. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा व्यतिरेकवाचक करणवाचक तुलनावाचक तुलनावाचक46. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे?47. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे मशागत करून योग्य फळ मिळवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे इतरांना चमत्कार करून दाखवणे48. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे विभक्ती उपसर्ग सामान्यरूप प्रत्यय49. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते थोडा उशीर छप्पन रुपये एकेक घटना पाचवी फेरी50. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बाळ गंगाधर टिळक बा सी मर्ढेकर इंदिरा संत सिंधुताई सपकाळ Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50