Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले सोडवले होते सोडवत होता सोडवत असे2. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? धातुसाधित विशेषण साधित नामसाधित सर्वनामसाधित3. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? आजीबाई खूप घाबरल्या शेजारच्या4. शुद्ध शब्द निवडा. ओदासिन्य आकृति अनभिज्ञ आनभीज्ञ5. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मूळ अंग मुलगा अवयव6. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते7. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमची तुमचा तुमच्याकडून तुम्हाला8. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. क्रमवाचक गुण विशेषण अनिश्चित आवृत्तिवाचक9. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? तू जे हा ती10. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? इंदिरा संत बाळ गंगाधर टिळक सिंधुताई सपकाळ बा सी मर्ढेकर11. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा शेतकरी – शेतकराला डोंगर – डोंगरात खांब – खांबास निर्णय – निर्णयाला12. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदुषी विद्वान विधवा विदेशी13. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. अवचित पडे नि दंडवत घडे सारा गाव मामाचा एक नाही कामाचा दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी14. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सून दृष्टी सोय भाकरी15. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशा मारणे मच्छी मारणे मासा मारणे माशी मारणे16. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक तुलनावाचक17. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. सुकवते श्रेया शर्टांना धुतलेल्या18. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे पुरूषवाचक सामान्य दर्शक संबंधी19. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा लढाई सावकारी शिष्टाई शिलाई20. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारितोषीक पारीतोषीक पारितोषिक21. व्यासंग म्हणजे काय? अभ्यास ओढ असणे संन्याशी ऋषीमुनी22. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे शोकदर्शक मौनदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक23. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. वायस विहंग तुरंग नीरज24. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे प्रत्यय सामान्यरूप विभक्ती उपसर्ग25. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? नकारार्थी वाक्य केवलवाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य26. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते स्वार्थी संकेतार्थी आज्ञार्थी विध्यर्थी27. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली बाबांना आता स्वतः चालवते28. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मिंधा आश्रित बेवारसी मंद29. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत30. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? शब्दयोगी अव्यय सर्वनाम क्रियापद विशेषण31. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. नाणी कहाणी खानावळ माती32. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसूर असुर आसारू आसूड33. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? सार व्याजस्तुती भ्रान्तिमान ससंदेह34. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धकधक डरकाळी चाहूल धूम35. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा इतरांना चमत्कार करून दाखवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे मशागत करून योग्य फळ मिळवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे36. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते सोनाराकडे भरपूर खर्च होणे37. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? महिलाश्रम पुरुषार्थ गोलाकार रजनीश38. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आक्षदा अनिष्ठ आदिवासी अनील39. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदी चांदणी चांदे चांदण्या40. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा द्वितीय प्रत अस्सल स्वच्छ प्रतिरूप41. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा टोळ ऊ सीताराम हंस42. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? ट वर्ग प वर्ग त वर्ग क वर्ग43. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. सामासिक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त अनुकरणवाचक44. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? वाया जाणे नापसंती दाखवणे संरक्षण देणे पाठीमागे लपवून ठेवणे45. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जनमदिनी जन्म्दिनी जन्मदिनी जल्मदिनी46. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक कारणबोधक47. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा आवृत्तीवाचक साकल्यवाचक क्रमवाचक गुणवाचक48. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते एकेक घटना थोडा उशीर पाचवी फेरी छप्पन रुपये49. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? गुजराती कानडी हिंदी अरबी50. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा किरण ग्रह चंद्र सूर्य Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50