Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? व्याजस्तुती भ्रान्तिमान सार ससंदेह2. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा सर्व योग्य आहेत यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो3. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? अवयव अंग मूळ मुलगा4. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमची तुमचा तुम्हाला तुमच्याकडून5. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आक्षदा आदिवासी अनील अनिष्ठ6. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? घाबरल्या खूप शेजारच्या आजीबाई7. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विधवा विदेशी विदुषी विद्वान8. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले डरकाळी धूम धकधक चाहूल9. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा सावकारी शिष्टाई लढाई शिलाई10. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. कहाणी खानावळ माती नाणी11. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? संरक्षण देणे वाया जाणे पाठीमागे लपवून ठेवणे नापसंती दाखवणे12. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा शेतकरी – शेतकराला निर्णय – निर्णयाला खांब – खांबास डोंगर – डोंगरात13. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? ती हा तू जे14. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे शोकदर्शक मौनदर्शक संबोधनदर्शक विरोधदर्शक15. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. क्रमवाचक अनिश्चित गुण विशेषण आवृत्तिवाचक16. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. धुतलेल्या श्रेया सुकवते शर्टांना17. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा प्रतिरूप स्वच्छ द्वितीय प्रत अस्सल18. शुद्ध शब्द निवडा. अनभिज्ञ आकृति आनभीज्ञ ओदासिन्य19. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? ट वर्ग प वर्ग त वर्ग क वर्ग20. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे पुरूषवाचक दर्शक संबंधी सामान्य21. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? सर्वनामसाधित धातुसाधित नामसाधित विशेषण साधित22. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र वाक्य संयुक्त वाक्य नकारार्थी वाक्य केवलवाक्य23. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जन्म्दिनी जल्मदिनी जन्मदिनी जनमदिनी24. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा किरण सूर्य चंद्र ग्रह25. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? असुर आसारू आसूर आसूड26. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे मशागत करून योग्य फळ मिळवणे इतरांना चमत्कार करून दाखवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे27. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा आवृत्तीवाचक गुणवाचक क्रमवाचक साकल्यवाचक28. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदणी चांदण्या चांदे चांदी29. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारीतोषीक पारितोषीक पारितोषिक30. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? विशेषण शब्दयोगी अव्यय क्रियापद सर्वनाम31. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते स्वार्थी विध्यर्थी संकेतार्थी आज्ञार्थी32. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते33. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा तुलनावाचक तुलनावाचक करणवाचक व्यतिरेकवाचक34. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते एकेक घटना छप्पन रुपये पाचवी फेरी थोडा उशीर35. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. विहंग तुरंग वायस नीरज36. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशी मारणे मच्छी मारणे मासा मारणे माशा मारणे37. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा राजपुत्राने सिंह पकडला उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे पावसामुळे भिंत कोलमडली गेली बाबांना आता स्वतः चालवते38. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? महिलाश्रम पुरुषार्थ गोलाकार रजनीश39. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी अवचित पडे नि दंडवत घडे सारा गाव मामाचा एक नाही कामाचा40. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऊ सीताराम हंस टोळ41. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक पूर्णाभ्यस्त42. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे विभक्ती उपसर्ग प्रत्यय सामान्यरूप43. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सोय दृष्टी सून भाकरी44. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? सिंधुताई सपकाळ बा सी मर्ढेकर इंदिरा संत बाळ गंगाधर टिळक45. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले सोडवले होते सोडवत असे सोडवत होता46. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे?47. व्यासंग म्हणजे काय? अभ्यास संन्याशी ओढ असणे ऋषीमुनी48. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक संकेतबोधक स्वरूपबोधक कारणबोधक49. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मंद बेवारसी आश्रित मिंधा50. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? गुजराती हिंदी कानडी अरबी Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50