Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? जे ती हा तू2. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे मशागत करून योग्य फळ मिळवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे इतरांना चमत्कार करून दाखवणे3. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक अनिश्चित क्रमवाचक गुण विशेषण4. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा व्यतिरेकवाचक तुलनावाचक करणवाचक तुलनावाचक5. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? सिंधुताई सपकाळ बाळ गंगाधर टिळक इंदिरा संत बा सी मर्ढेकर6. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते विध्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी7. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? अवयव मूळ मुलगा अंग8. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारीतोषीक पारितोषीक पारितोषिक9. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा द्वितीय प्रत अस्सल प्रतिरूप स्वच्छ10. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सोय भाकरी दृष्टी सून11. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे पुरूषवाचक सामान्य संबंधी दर्शक12. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? शब्दयोगी अव्यय सर्वनाम क्रियापद विशेषण13. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? धातुसाधित विशेषण साधित सर्वनामसाधित नामसाधित14. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा सावकारी लढाई शिष्टाई शिलाई15. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले चाहूल धूम डरकाळी धकधक16. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सूर्य किरण चंद्र ग्रह17. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा गुणवाचक साकल्यवाचक आवृत्तीवाचक क्रमवाचक18. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसारू आसूड असुर आसूर19. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा शेतकरी – शेतकराला निर्णय – निर्णयाला खांब – खांबास डोंगर – डोंगरात20. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे21. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते?22. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तुरंग नीरज विहंग वायस23. व्यासंग म्हणजे काय? ऋषीमुनी ओढ असणे अभ्यास संन्याशी24. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जन्म्दिनी जनमदिनी जल्मदिनी जन्मदिनी25. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित मिंधा बेवारसी मंद26. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशी मारणे मच्छी मारणे मासा मारणे माशा मारणे27. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. श्रेया शर्टांना सुकवते धुतलेल्या28. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते छप्पन रुपये एकेक घटना पाचवी फेरी थोडा उशीर29. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आदिवासी अनिष्ठ अनील आक्षदा30. शुद्ध शब्द निवडा. आकृति अनभिज्ञ आनभीज्ञ ओदासिन्य31. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवले होते सोडवले सोडवत असे32. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? घाबरल्या शेजारच्या आजीबाई खूप33. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी34. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे मौनदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक विरोधदर्शक35. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा पावसामुळे भिंत कोलमडली गेली उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला36. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? रजनीश गोलाकार महिलाश्रम पुरुषार्थ37. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदुषी विधवा विद्वान विदेशी38. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो सर्व योग्य आहेत यांच्यात वचनानुसार बदल होतो यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे39. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदी चांदण्या चांदणी चांदे40. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुम्हाला तुमची तुमच्याकडून तुमचा41. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? सार ससंदेह भ्रान्तिमान व्याजस्तुती42. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? गुजराती हिंदी अरबी कानडी43. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त अनुकरणवाचक सामासिक पूर्णाभ्यस्त44. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? केवलवाक्य मिश्र वाक्य नकारार्थी वाक्य संयुक्त वाक्य45. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? क वर्ग त वर्ग प वर्ग ट वर्ग46. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. नाणी खानावळ माती कहाणी47. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा स्वरूपबोधक उद्देशबोधक कारणबोधक संकेतबोधक48. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऊ सीताराम हंस टोळ49. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे प्रत्यय सामान्यरूप उपसर्ग विभक्ती50. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? वाया जाणे नापसंती दाखवणे पाठीमागे लपवून ठेवणे संरक्षण देणे Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50