Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? धातुसाधित विशेषण साधित सर्वनामसाधित नामसाधित2. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. श्रेया शर्टांना सुकवते धुतलेल्या3. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही4. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सून भाकरी सोय दृष्टी5. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे राजपुत्राने सिंह पकडला बाबांना आता स्वतः चालवते पावसामुळे भिंत कोलमडली गेली6. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत होता सोडवले होते सोडवत असे सोडवले7. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. खानावळ नाणी कहाणी माती8. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा9. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदण्या चांदी चांदे चांदणी10. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते संकेतार्थी विध्यर्थी आज्ञार्थी स्वार्थी11. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक अंशाभ्यस्त सामासिक पूर्णाभ्यस्त12. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? नकारार्थी वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवलवाक्य13. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा गुणवाचक आवृत्तीवाचक साकल्यवाचक क्रमवाचक14. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? क वर्ग त वर्ग प वर्ग ट वर्ग15. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसारू आसूर आसूड असुर16. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा लढाई शिलाई सावकारी शिष्टाई17. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा तुलनावाचक तुलनावाचक करणवाचक व्यतिरेकवाचक18. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? अरबी कानडी गुजराती हिंदी19. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा किरण ग्रह चंद्र सूर्य20. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? विशेषण क्रियापद सर्वनाम शब्दयोगी अव्यय21. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशी मारणे माशा मारणे मासा मारणे मच्छी मारणे22. व्यासंग म्हणजे काय? ऋषीमुनी संन्याशी अभ्यास ओढ असणे23. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऊ सीताराम हंस टोळ24. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा इतरांना चमत्कार करून दाखवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे मशागत करून योग्य फळ मिळवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे25. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे प्रत्यय उपसर्ग सामान्यरूप विभक्ती26. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जल्मदिनी जन्म्दिनी जन्मदिनी जनमदिनी27. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारितोषीक पारीतोषिक पारीतोषीक28. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमचा तुमची तुम्हाला तुमच्याकडून29. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनील आदिवासी अनिष्ठ आक्षदा30. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? तू जे हा ती31. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? नापसंती दाखवणे संरक्षण देणे वाया जाणे पाठीमागे लपवून ठेवणे32. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो सर्व योग्य आहेत यांच्यात वचनानुसार बदल होतो यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे33. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? सिंधुताई सपकाळ इंदिरा संत बाळ गंगाधर टिळक बा सी मर्ढेकर34. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? भ्रान्तिमान व्याजस्तुती ससंदेह सार35. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले डरकाळी धकधक धूम चाहूल36. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे शोकदर्शक विरोधदर्शक संबोधनदर्शक मौनदर्शक37. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा खांब – खांबास डोंगर – डोंगरात निर्णय – निर्णयाला शेतकरी – शेतकराला38. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? शेजारच्या खूप आजीबाई घाबरल्या39. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला आश्रित मंद बेवारसी मिंधा40. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे पुरूषवाचक सामान्य संबंधी दर्शक41. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विद्वान विधवा विदुषी विदेशी42. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मुलगा मूळ अवयव अंग43. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. तुरंग विहंग नीरज वायस44. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा स्वच्छ प्रतिरूप द्वितीय प्रत अस्सल45. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते थोडा उशीर छप्पन रुपये एकेक घटना पाचवी फेरी46. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? रजनीश पुरुषार्थ महिलाश्रम गोलाकार47. शुद्ध शब्द निवडा. ओदासिन्य आकृति अनभिज्ञ आनभीज्ञ48. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. गुण विशेषण आवृत्तिवाचक क्रमवाचक अनिश्चित49. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते सोनाराकडे भरपूर खर्च होणे आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही50. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा कारणबोधक उद्देशबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50