Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? अरबी गुजराती कानडी हिंदी2. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनील आदिवासी आक्षदा अनिष्ठ3. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? खूप घाबरल्या शेजारच्या आजीबाई4. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते संकेतार्थी आज्ञार्थी विध्यर्थी स्वार्थी5. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? सर्वनाम शब्दयोगी अव्यय विशेषण क्रियापद6. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमची तुमचा तुमच्याकडून तुम्हाला7. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो सर्व योग्य आहेत यांच्यात वचनानुसार बदल होतो8. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा साकल्यवाचक गुणवाचक आवृत्तीवाचक क्रमवाचक9. व्यासंग म्हणजे काय? अभ्यास संन्याशी ऋषीमुनी ओढ असणे10. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे मौनदर्शक विरोधदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक11. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? असुर आसूर आसारू आसूड12. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. कहाणी खानावळ नाणी माती13. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी14. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अनुकरणवाचक सामासिक पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त15. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा सूर्य ग्रह किरण चंद्र16. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा लढाई शिलाई शिष्टाई सावकारी17. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे संबंधी पुरूषवाचक दर्शक सामान्य18. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. विहंग नीरज वायस तुरंग19. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धूम धकधक चाहूल डरकाळी20. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ऊ टोळ सीताराम हंस21. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक अनिश्चित गुण विशेषण क्रमवाचक22. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. सुकवते शर्टांना धुतलेल्या श्रेया23. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? बाळ गंगाधर टिळक इंदिरा संत सिंधुताई सपकाळ बा सी मर्ढेकर24. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा शेतकरी – शेतकराला निर्णय – निर्णयाला डोंगर – डोंगरात खांब – खांबास25. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते छप्पन रुपये पाचवी फेरी थोडा उशीर एकेक घटना26. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशी मारणे मासा मारणे मच्छी मारणे माशा मारणे27. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? पुरुषार्थ गोलाकार महिलाश्रम रजनीश28. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा बाबांना आता स्वतः चालवते पावसामुळे भिंत कोलमडली गेली राजपुत्राने सिंह पकडला उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे29. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? नकारार्थी वाक्य संयुक्त वाक्य केवलवाक्य मिश्र वाक्य30. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? सार ससंदेह व्याजस्तुती भ्रान्तिमान31. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? सून दृष्टी भाकरी सोय32. शुद्ध शब्द निवडा. ओदासिन्य अनभिज्ञ आनभीज्ञ आकृति33. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा मशागत करून योग्य फळ मिळवणे इतरांना चमत्कार करून दाखवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे34. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? तू ती हा जे35. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? प वर्ग क वर्ग त वर्ग ट वर्ग36. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवत होता सोडवले सोडवले होते37. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? धातुसाधित नामसाधित सर्वनामसाधित विशेषण साधित38. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? पाठीमागे लपवून ठेवणे संरक्षण देणे वाया जाणे नापसंती दाखवणे39. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? अवयव मुलगा अंग मूळ40. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा संकेतबोधक स्वरूपबोधक कारणबोधक उद्देशबोधक41. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा स्वच्छ अस्सल द्वितीय प्रत प्रतिरूप42. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला मंद मिंधा आश्रित बेवारसी43. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही सोनाराकडे भरपूर खर्च होणे44. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते?45. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विद्वान विदुषी विधवा विदेशी46. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा तुलनावाचक व्यतिरेकवाचक तुलनावाचक करणवाचक47. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे विभक्ती सामान्यरूप उपसर्ग प्रत्यय48. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारितोषिक पारितोषीक पारीतोषीक पारीतोषिक49. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जल्मदिनी जन्मदिनी जनमदिनी जन्म्दिनी50. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदणी चांदे चांदी चांदण्या Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50