Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? अंग मूळ मुलगा अवयव2. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? क वर्ग त वर्ग प वर्ग ट वर्ग3. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा बाबांना आता स्वतः चालवते उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे राजपुत्राने सिंह पकडला पावसामुळे भिंत कोलमडली गेली4. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा खांब – खांबास डोंगर – डोंगरात निर्णय – निर्णयाला शेतकरी – शेतकराला5. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा प्रतिरूप अस्सल द्वितीय प्रत स्वच्छ6. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? नामसाधित धातुसाधित विशेषण साधित सर्वनामसाधित7. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जन्मदिनी जनमदिनी जल्मदिनी जन्म्दिनी8. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? हिंदी कानडी गुजराती अरबी9. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा सीताराम ऊ टोळ हंस10. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. श्रेया सुकवते धुतलेल्या शर्टांना11. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? ती जे तू हा12. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. वायस नीरज तुरंग विहंग13. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा मच्छी मारणे माशा मारणे माशी मारणे मासा मारणे14. शुद्ध शब्द निवडा. आकृति ओदासिन्य अनभिज्ञ आनभीज्ञ15. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषीक पारितोषिक पारीतोषिक पारितोषीक16. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा क्रमवाचक गुणवाचक आवृत्तीवाचक साकल्यवाचक17. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला बेवारसी आश्रित मंद मिंधा18. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांच्यात वचनानुसार बदल होतो सर्व योग्य आहेत यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो19. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवत असे सोडवत होता सोडवले होते सोडवले20. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते आज्ञार्थी स्वार्थी संकेतार्थी विध्यर्थी21. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा ग्रह चंद्र सूर्य किरण22. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. खानावळ कहाणी माती नाणी23. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदणी चांदी चांदण्या चांदे24. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा इतरांना चमत्कार करून दाखवणे सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे मशागत करून योग्य फळ मिळवणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे25. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे विरोधदर्शक शोकदर्शक संबोधनदर्शक मौनदर्शक26. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? पाठीमागे लपवून ठेवणे नापसंती दाखवणे वाया जाणे संरक्षण देणे27. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? सिंधुताई सपकाळ इंदिरा संत बाळ गंगाधर टिळक बा सी मर्ढेकर28. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी29. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा शिष्टाई सावकारी लढाई शिलाई30. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते पाचवी फेरी छप्पन रुपये थोडा उशीर एकेक घटना31. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले धकधक डरकाळी चाहूल धूम32. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. गुण विशेषण अनिश्चित आवृत्तिवाचक क्रमवाचक33. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही34. व्यासंग म्हणजे काय? अभ्यास ऋषीमुनी ओढ असणे संन्याशी35. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे दर्शक पुरूषवाचक संबंधी सामान्य36. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आदिवासी आक्षदा अनिष्ठ अनील37. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदेशी विदुषी विद्वान विधवा38. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुमची तुमचा तुम्हाला तुमच्याकडून39. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? क्रियापद शब्दयोगी अव्यय विशेषण सर्वनाम40. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे विभक्ती प्रत्यय सामान्यरूप उपसर्ग41. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा करणवाचक तुलनावाचक तुलनावाचक व्यतिरेकवाचक42. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? भाकरी दृष्टी सून सोय43. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? रजनीश महिलाश्रम पुरुषार्थ गोलाकार44. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही45. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? ससंदेह सार व्याजस्तुती भ्रान्तिमान46. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? असुर आसारू आसूड आसूर47. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा उद्देशबोधक स्वरूपबोधक कारणबोधक संकेतबोधक48. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. सामासिक अनुकरणवाचक अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त49. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? घाबरल्या शेजारच्या खूप आजीबाई50. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? केवलवाक्य संयुक्त वाक्य नकारार्थी वाक्य मिश्र वाक्य Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50