Marathi Practice Question Paper 08 – 50 Marks | मराठी सराव परीक्षा – 50 Marks 41 Comments / By Sagar Sir | SBfied.com / 06/10/2024 1. खालील पर्यायातून धातुसाधित ओळखा सावकारी शिष्टाई लढाई शिलाई2. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनिष्ठ आक्षदा आदिवासी अनील3. पृथकत्ववाचक विशेषणाचे उदाहरण कोणते थोडा उशीर एकेक घटना छप्पन रुपये पाचवी फेरी4. व्यासंग म्हणजे काय? अभ्यास संन्याशी ओढ असणे ऋषीमुनी5. खालीलपैकी कोणती शब्दाची जात अविकारी आहे ? सर्वनाम क्रियापद विशेषण शब्दयोगी अव्यय6. आजन्म या शब्दामध्ये ‘ आ ‘ हे …. आहे प्रत्यय उपसर्ग सामान्यरूप विभक्ती7. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? दृष्टी सून सोय भाकरी8. गप हे ….. केवलप्रयोगी अव्यय आहे विरोधदर्शक मौनदर्शक संबोधनदर्शक शोकदर्शक9. कोणतेही काम नसणे हा अर्थ व्यक्त करणारा वाक् प्रचार ओळखा माशा मारणे मासा मारणे मच्छी मारणे माशी मारणे10. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा किरण सूर्य ग्रह चंद्र11. शेजारच्या आजीबाई खूप घाबरल्या – या वाक्यातील उद्देशविस्तार कोणता? आजीबाई शेजारच्या खूप घाबरल्या12. जर बाहेर ऊन असेल तर खेळायला जाऊ नको – या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा स्वरूपबोधक कारणबोधक उद्देशबोधक संकेतबोधक13. खाताना, खेळताना, पडताना हे प्रत्यय साधित क्रियाविशेषणअव्यय खालील पैकी कोणत्या प्रकारची आहेत ? नामसाधित सर्वनामसाधित धातुसाधित विशेषण साधित14. दोन गोष्टींवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही या अर्थाची म्हण दिलेल्या पर्यायातून निवडा. केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी दोन मांडवाचा वऱ्हाडी उपाशी सारा गाव मामाचा एक नाही कामाचा अवचित पडे नि दंडवत घडे15. राक्षस हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतील? आसूर आसारू आसूड असुर16. शुद्ध शब्द निवडा. ओदासिन्य आकृति आनभीज्ञ अनभिज्ञ17. अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडत नाही? – या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा अधिक पगाराची नोकरी कोणालाही आवडत नाही अधिक पगाराची नोकरी कोणाला आवडते? अधिक पगाराची नोकरी कोणाला नको आहे? अधिक पगाराची नोकरी सर्वांना आवडते18. पर्यायातून शुद्ध शब्द निवडा. पारीतोषिक पारीतोषीक पारितोषीक पारितोषिक19. वाघाची …. ऐकून सर्व प्राणी पक्षी मागे फिरले चाहूल डरकाळी धूम धकधक20. विधूर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? विदुषी विधवा विदेशी विद्वान21. तनय या शब्दाचा काय अर्थ होतो? मुलगा अवयव अंग मूळ22. रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ? सोडवले होते सोडवले सोडवत असे सोडवत होता23. रिकामटेकडा, घरी, दलाल हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? कानडी हिंदी गुजराती अरबी24. तु मला काही पैसे उधार दे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आवृत्तिवाचक अनिश्चित गुण विशेषण क्रमवाचक25. पुरुषवाचक सर्वनाम या संकल्पनेचा विचार करून चुकीचा पर्याय ओळखा सर्व योग्य आहेत यांच्या प्रकाराची संख्या तीन आहे यांचा उपयोग पुरुषांसाठी केला जातो यांच्यात वचनानुसार बदल होतो26. वैदेहीची शिकण्याबद्दलची तळमळ पाहून मला खूप छान वाटले. – या वाक्यातील तळमळ हा ………. शब्द आहे. अंशाभ्यस्त सामासिक अनुकरणवाचक पूर्णाभ्यस्त27. उडत्या पाखराची पिसे मोजणे – या म्हणीचा अर्थ निवडा सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे काहीच कर्तृत्व नसताना बढाया मारणे इतरांना चमत्कार करून दाखवणे मशागत करून योग्य फळ मिळवणे28. खालीलपैकी कोणते सर्वनाम लिंगानुसार बदलणार नाही? ती हा जे तू29. हाताच्या काकणाला आरसा कशाला ? – ही म्हण कोणता अर्थ व्यक्त करते ? दोन वेगवेगळे मत कधीही एकत्र येऊ शकत नाही काही गोष्टींना पुराव्याची गरज नसते आधीच वाढलेल्या व्यापात आणखी व्याप कशाला ? सोनाराकडे भरपूर खर्च होणे30. खाली दिलेल्या शब्दासाठी योग्य शब्दसमुह सुचवा. उपकाराखाली ओशाळा बनलेला बेवारसी आश्रित मंद मिंधा31. शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा पावसामुळे भिंत कोलमडली गेली बाबांना आता स्वतः चालवते राजपुत्राने सिंह पकडला उंदीर आणि मांजर यांचे नाते अजब आहे32. घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. नीरज तुरंग विहंग वायस33. चांदी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते? चांदणी चांदे चांदण्या चांदी34. खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा टोळ हंस सीताराम ऊ35. श्रेया धुतलेल्या शर्टांना सुकवते.या वाक्यातील कर्म ओळखा. सुकवते श्रेया शर्टांना धुतलेल्या36. ओरायन – हे पुस्तक कोणी लिहिले आहे? सिंधुताई सपकाळ बाळ गंगाधर टिळक बा सी मर्ढेकर इंदिरा संत37. ते पहा सुंदर दृश्य ! – या वाक्यातील सर्वनाम …. सर्वनाम आहे सामान्य संबंधी पुरूषवाचक दर्शक38. पाची पांडव आपल्या कर्माचे फळ भोगायला तयार झाले – विशेषण प्रकार ओळखा गुणवाचक आवृत्तीवाचक साकल्यवाचक क्रमवाचक39. जेव्हा परीक्षेची तारीख जवळ येते तेव्हा सगळेच जोमाने अभ्यासाला लागतात. – हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र वाक्य संयुक्त वाक्य नकारार्थी वाक्य केवलवाक्य40. ड् ढ् ही मृदू स्पर्श व्यंजने कोणत्या वर्गातील आहेत? ट वर्ग त वर्ग क वर्ग प वर्ग41. राजुला …. भरपूर शुभेच्छा मिळाल्या – वाक्य पूर्ण करा जन्मदिनी जनमदिनी जल्मदिनी जन्म्दिनी42. उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी कृती घडली तर तो कोणता अलंकार असतो? व्याजस्तुती ससंदेह भ्रान्तिमान सार43. मी त्याच्यावतीने ….. क्षमा मागते – योग्य शब्द निवडा तुम्हाला तुमच्याकडून तुमची तुमचा44. प्रेक्षकांशिवाय आयपीएल बघणे मला आवडत नाही – शब्दयोगी अव्यय प्रकार ओळखा व्यतिरेकवाचक करणवाचक तुलनावाचक तुलनावाचक45. जर तर असा अर्थबोध करणाऱ्या क्रियापदास …. क्रियापद म्हणून ओळखले जाते विध्यर्थी संकेतार्थी स्वार्थी आज्ञार्थी46. वडिलांच्या म्हणण्यानुसार आई राहुलला नेहमी पाठीशी घालते – यातील ‘पाठीशी घालणे’ या वाक् प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? पाठीमागे लपवून ठेवणे संरक्षण देणे वाया जाणे नापसंती दाखवणे47. सिंहासन या शब्दाचा जसा विग्रह होतो तसा विग्रह खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो? महिलाश्रम पुरुषार्थ रजनीश गोलाकार48. नक्कल शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा प्रतिरूप द्वितीय प्रत स्वच्छ अस्सल49. खालील म्हण पूर्ण करा खाण तशी …. खानावळ कहाणी माती नाणी50. सामान्य रूप झालेली शब्दाची विसंगत जोडी शोधा शेतकरी – शेतकराला निर्णय – निर्णयाला डोंगर – डोंगरात खांब – खांबास Loading …Question 1 of 50
41
30
42
48
45
42
41
Sakshi shankar shirsath
38
50/25
32
50/20
50/42
39
23
50/46
44/50
47/50
41
40
50/27
Pawan Pralhadsing Rajput
45/50
43/50
38/50
Navnath dakare
50/42
42
50/40
44
Shankar 50/35
40/50
Gautam Patil
45
40
48
50/32
46
31/50
44/50
43
41/50